english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
What does Tony do?
टोनी काय करतात?
Tony broke it.
टोनीने तोडलं.
Tony broke it.
टोनीने तोडली.
Tony broke it.
टोनीने तोडला.
Tony is a very tall boy.
टोनी खूप उंच मुलगा आहे.
Tony was happy.
टोनी खूष होता.
Where's Tony?
टोनी कुठेय?
Who do you want to speak to?
तुला कोणाबरोबर बोलायचं आहे?
Who do you want to speak to?
तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे?
It's a beautiful country.
सुंदर देश आहे.
It was very difficult.
अगदी कठीण होतं.
It was such a nice day.
किती चांगला दिवस होता.
It was really cheap.
खरोखरच स्वस्त होतं.
It was really cheap.
ते खरोखरच स्वस्त होतं.
That's a beautiful dress.
तो एक सुंदर ड्रेस आहे.
Who's winning?
कोण जिंकतंय?
Where would you like to go?
तुम्हाला कुठे जायचं आहे?
Where would you like to go?
तुम्ही कुठे जाऊ इच्छिता?
Where would you like to go?
तुला कुठे जायचंय?
Where would you like to go?
तुला कुठे जायला आवडेल?
Where would you like to go?
तुम्हाला कुठे जायला आवडेल?
Which book is better?
कोणतं पुस्तक जास्त चांगलं आहे?
Either day is OK.
कोणताही दिवस चालेल.
I don't know either boy.
मी दोन्ही मुलांना ओळखत नाही.
Which car is your father's?
तुझ्या बाबांची गाडी कोणती आहे?
Which car is your father's?
तुझ्या वडिलांची गाडी कोणती आहे?
Which car is your father's?
तुमच्या वडिलांची गाडी कोणती आहे?
Which company do you work for?
तू कोणत्या कंपनीत काम करतोस?
Which company do you work for?
तू कोणत्या कंपनीत कामाला आहेस?
Which company do you work for?
तू कोणत्या कंपनीत काम करतेस?
Which company do you work for?
कोणत्या कंपनीत काम करतोस?
Which company do you work for?
कोणत्या कंपनीत काम करतेस?
Which company do you work for?
कोणत्या कंपनीत कामाला आहेस?
Which company do you work for?
तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता?
Which company do you work for?
कोणत्या कंपनीत काम करता?
Which bag is yours?
तुझी बॅग कोणती आहे?
Which bag is yours?
तुमची बॅग कोणती आहे?
Which bag is yours?
तुझी पिशवी कोणती आहे?
Which bag is yours?
तुमची पिशवी कोणती आहे?
Who do you work for?
कोणासाठी काम करतोस?
Who do you work for?
तू कोणासाठी काम करतोस?
Who do you work for?
कोणासाठी काम करतेस?
Who do you work for?
तू कोणासाठी काम करतेस?
Who do you work for?
तुम्ही कोणासाठी काम करता?
Who do you work for?
कोणासाठी काम करता?
Take whichever you like.
हवी ती घे.
Take whichever you like.
हवे ते घे.
Take whichever you like.
हवा तो घे.
Tell me which you want.
तुला कोणतं हवं आहे मला सांग.
Tell me which you want.
तुम्हाला कोणतं हवं आहे मला सांगा.
I'd rather live in a wooden house.
त्यापेक्षा मी एका लाकडी घरात राहेन.
Which is your guitar?
तुझी गिटार कोणती आहे?
Which is your guitar?
तुमची गिटार कोणती आहे?
Which is your book, this one or that one?
तुझं पुस्तक कोणतं आहे, हे का ते?
Which is your book, this one or that one?
तुमचं पुस्तक कोणतं आहे, हे का ते?
It rains in some places.
काही ठिकाणी पाऊस पडतो.
Where do you work?
आपण कुठे काम करता?
Where can I get a taxi?
मला टॅक्सी कुठे सापडेल?
Where did you find the key?
तुला ती चावी कुठे सापडली?
Where did you find the key?
तुम्हाला ती चावी कुठे सापडली?
Where did you come from?
तू कुठून आलास?
Where did you come from?
तू कुठून आलीस?
Where did you come from?
तुम्ही कुठून आलात?
That rings a bell.
त्याने कुठेतरी बेल वाजते.
That rings a bell.
त्याने मला काहीतरी आठवल्यासारखं वाटतंय.
People sometimes compare death to sleep.
लोकं कधीकधी मृत्यूची तुलना झोपेशी करतात.
Sometimes I run out of money.
कधीकधी माझे पैसे संपतात.
The toast has burned black.
टोस्ट जळून काळा झाला आहे.
Can you come?
तुम्ही येऊ शकता का?
Can you come?
तू येऊ शकतेस का?
Can you come?
तू येऊ शकतोस का?
I seem to have caught a cold.
मला सर्दी झालेली दिसतेय.
How did he come here?
तो इथे कसा आला?
How did he come here?
ते इथे कसे आले?
How do you make a box?
तुम्ही एखादी पेटी कशी बनवता?
How do you make a box?
पेट्या कश्या बनवल्या जातात?
How did you find my house?
तुला माझं घर कसं सापडलं?
How did you find my house?
तुम्हाला माझं घर कसं सापडलं?
I seem to have a fever.
मला ताप आलाय असं वाटतंय.
I don't get it.
कळलं नाही.
I don't get it.
कळला नाही.
I don't get it.
कळली नाही.
At last, the baby fell asleep.
शेवटी बाळ झोपून गेलं.
At last, the baby fell asleep.
शेवटी, बाळाला झोप लागली.
Close the door, please.
कृपा करून दरवाजा बंद करावा.
Close the door, please.
कृपया दरवाजा बंद करावा.
Close the door, please.
जरा दार बंद कर.
Close the door, please.
कृपया दार बंद करा.
Close the door, please.
कृपा करून दार बंद करावे.
Please remain seated.
कृपया बसून राहावे.
Please remain seated.
कृपा करून बसूनच राहावे.
How did you get to know him?
तुझी त्याच्याबरोबर ओळख कशी झाली?
How did you get to know him?
तुमची त्याच्याबरोबर ओळख कशी झाली?
Why don't you come in?
आत या!
Why don't you come in?
तुम्ही आत का नाही येत?
Why don't you come in?
तू आत का नाही येत?
I do want to go to Italy.
मला इटलीला जायचं तर आहेच.
Why didn't you say anything?
तू काही म्हटलं का नाहीस?
Why didn't you say anything?
तुम्ही काही म्हटलं का नाहीत?
Why are you so late?
तुला इतका उशीर का झाला?