ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
त्या सुचचतात की आवश्यकता असेल 'तर साखरेऐवजी मधाचा वापर करा. | त्या सुचवतात की आवश्यकता असेल तर साखरेऐवजी मधाचा वापर करा. | Baloo-Regular |
पिन हॅड काढण्याच्या वेळी र १५-१८०से. तापमान मात आणि ८५ टक्के आर्दता असली पाहिजे. | पिन हॅड काढण्याच्या वेळी १५-१८०से. तापमान आणि ८५ टक्के आर्दता असली पाहिजे. | Siddhanta |
अंडरगारमेंट्स योग्य मापाचे आणि चांगल्या कंपनीचे असले पाहिजेत जेणेकरुन तुम्हाला लाज वाटता कामा नये. | अंडरगारमेंट्स योग्य मापाचे आणि चांगल्या कंपनीचे असले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला लाज वाटता कामा नये. | Sumana-Regular |
ह्या तिन्ही सरोवरांच्या नैसर्गिक देखाव्याचा आस्वाद घेताना परम शांतीचा अनुभव येतो. | ह्या तिन्हीं सरोवरांच्या नैसर्गिक देखाव्याचा आस्वाद घेताना परम शांतीचा अनुभव येतो. | Gargi |
बघायला सुंदर वाटण्या व्यतिरिक्त ह्याच्याकडून सौंदर्य प्रसाधन सामश्रीदेखील प्राप्त होते. | बघायला सुंदर वाटण्या व्यतिरिक्त ह्याच्याकडून सौंदर्य प्रसाधन सामग्रीदेखील प्राप्त होते. | Biryani-Regular |
म्हणून रुण लेहमी आपल्या हाताले कंपन करणारा दुसरा हात दाबूत ठेवतो. | म्हणून रुग्ण नेहमी आपल्या हाताने कंपन करणारा दुसरा हात दाबून ठेवतो. | Khand-Regular |
पर्वत जेवढा अधि थेला कुच असेल तेवढा | पर्वत जेवढा अधिक उंच असेल तेवढा अधिक बर्फ तेथे असतो. | Arya-Regular |
प्रमस्तिष्काच्या या आश्चर्यजनक तरढ्धीमुळे शरीराच्या प्रमाणात सर्वात मोठा मेंढू हा मनुष्याचाच वाठतो. | प्रमस्तिष्काच्या या आश्चर्यजनक वृद्धीमुळे शरीराच्या प्रमाणात सर्वात मोठा मेंदू हा मनुष्याचाच वाटतो. | Arya-Regular |
"रोगजनक बुरशी सुरूवातीला झाडाच्या मुळात असते, ज्याने एक प्रकारचे विष झाडात पोहचत राहते, ज्यामुळे रोगाने प्रभावित फांद्यांची पाने सफेद चांदीप्रमाणे चमकू लागतात." | "रोगजनक बुरशी सुरूवातीला झाडाच्या मुळात असते, ज्याने एक प्रकारचे विष झा़डात पोहचत राहते, ज्यामुळे रोगाने प्रभावित फांद्यांची पाने सफेद चांदीप्रमाणे चमकू लागतात." | Cambay-Regular |
११ किलो चने आणि गहू एकत्र करून ढळून घेणे आणि पीठ न चाळताच वापराते. | ११ किलो चने आणि गहू एकत्र करून दळून घेणे आणि पीठ न चाळताच वापरावे. | Arya-Regular |
"जांभूळ-जांभूळाचे उगमस्थान म्यानमार, भारत, श्रीलंका आणि मलेशिया मानले जाते.* | "जांभूळ-जांभूळाचे उगमस्थान म्यानमार, भारत, श्रीलंका आणि मलेशिया मानले जाते." | VesperLibre-Regular |
टेलीव्हिजनचे विशिष्ट चरित्र आणि त्याच्या भूमिकेविषयी समितीचा कोणताही सल्ला समज त्याच्या अहवालात झळकत नव्हता. | टेलीव्हिजनचे विशिष्ट चरित्र आणि त्याच्या भूमिकेविषयी समितीचा कोणताही सल्ला समज त्याच्या अहवालात झळकत नव्हता. | Yantramanav-Regular |
"मारवाड़ी ब्राह्मण सभा, अपर बाजार, रांची." | "मारवाड़ी ब्राह्मण सभा, अपर बाजार, रांची." | Asar-Regular |
"येथे बनलेली मोठी मोठी दुकाले, चर्च आणि हवेल्या या रस्त्याच्या भव्यतेत भर घालतात." | "येथे बनलेली मोठी मोठी दुकाने, चर्च आणि हवेल्या या रस्त्याच्या भव्यतेत भर घालतात." | Khand-Regular |
"सोंभाग्याने, नेत्रदानाद्वारे कॉर्नियल प्रत्यारोपणने (वैद्यकीय हस्तक्षेप) जास्तकरून गेलेली दृष्टी पुन्हा आणता येते." | "सौभाग्याने, नेत्रदानाद्वारे कॉर्नियल प्रत्यारोपणने (वैद्यकीय हस्तक्षेप) जास्तकरून गेलेली दृष्टी पुन्हा आणता येते." | Amiko-Regular |
"भूख न लागणे, उलटी होणे, ताप येणे ही लक्षणे 57 दिवसापर्यंत असतात व 7 दिवसानंतर डोळे पिवळे व्हायला लागतात व लघवी पिवळी होण्यांस सुरू होते." | "भूख न लागणे, उलटी होणे, ताप येणे ही लक्षणे ५-७ दिवसापर्यंत असतात व ७ दिवसानंतर डोळे पिवळे व्हायला लागतात व लघवी पिवळी होण्यांस सुरू होते." | Rajdhani-Regular |
"पंनाबमध्ये अशी अनेक स्थाने आहेत न्यांचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सास्कृतिक महत्त्व आहे." | "पंजाबमध्ये अशी अनेक स्थाने आहेत ज्यांचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे." | Kalam-Regular |
या अभयारण्यातील 57 कि.मी इतकी जागा वन्यजीवव्याप्त आहे. | या अभयारण्यातील ५७१ कि.मी इतकी जागा वन्यजीवव्याप्त आहे. | Rajdhani-Regular |
आपल्या देशात गव्हाचे उत्पादन सून २००१-०र्मध्ये ७३२ लाख टन होते. | आपल्या देशात गव्हाचे उत्पादन सन २००१-०२मध्ये ७३१ लाख टन होते. | Kurale-Regular |
छय्या नंतर आम्ही लोक सिठी पॅलेसला लो. | ह्याच्या नंतर आम्ही लोक सिटी पॅलेसला गेलो. | Arya-Regular |
ररपकेशी नदीचे उगम स्थानदेखील येथेच आहे. | हिरण्यकेशी नदीचे उगम स्थानदेखील येथेच आहे. | RhodiumLibre-Regular |
ह्या वाचण्यासाठी मधुमेहाला निथंत्रेत पंत्रित ठेवावे. | ह्या आजारापासून वाचण्यासाठी मधुमेहाला नियंत्रित ठेवावे. | MartelSans-Regular |
ह्या उपचारांमुळे रक्ताभिसरण वाढते व छिद्रांद्रारे विजातीय पदार्थ बाहेर निघून जातात. | ह्या उपचारांमुळे रक्ताभिसरण वाढते व छिद्रांद्वारे विजातीय पदार्थ बाहेर निघून जातात. | Biryani-Regular |
प्रवेशद्वाराच्या दिशेने येताना मी गुपचुप झेप घेणाऱ्या स्वालापाला किंवा जुलु नावाच्या या सुंदर वन्य प्राण्याला निरखित होतो. | प्रवेशद्वाराच्या दिशेने येताना मी गुपचुप झेप घेणार्या स्वालापाला किंवा जुलु नावाच्या या सुंदर वन्य प्राण्याला निरखित होतो. | SakalBharati Normal |
अशा प्रकारच्या चाचण्यांच्या मदतीने मोढ्या धोक्याच्या गर्भावस्थेला केले जाऊ शकते. | अशा प्रकारच्या चाचण्यांच्या मदतीने मोठ्या धोक्याच्या गर्भावस्थेला नियंत्रित केले जाऊ शकते. | Laila-Regular |
अषयपासून मध्य रेल्वेचे एक प्रपुरव जंक्शन आहे. | वर्ध्यापासून मध्य रेल्वेचे एक प्रमुख जंक्शन आहे. | Rajdhani-Regular |
"मिडिल बटन द्वीप राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती-जाती, नॉर्थ बटन द्वीप राष्ट्रीय उद्यानातील वनस्पतींसारख्या आहेत. | "मिडिल बटन द्वीप राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती-जाती, नॉर्थ बटन द्वीप राष्ट्रीय उद्यानातील वनस्पतींसारख्या आहेत." | Laila-Regular |
ह्याच कारणामुळे मुषरणपिलंगाडु पोहणाऱयांचा स्वर्ग मालला जातो. | ह्याच कारणामुळे मुषप्पिलंगाडु पोहणार्यांचा स्वर्ग मानला जातो. | Khand-Regular |
"उदाहरणार्थ हा आपल्या स्नायूंमध्ये योग्य ताण निर्माण करतो जेणेकरून आपण ताठ उभे राहू शकू." | "उदाहरणार्थ, हा आपल्या स्नायूंमध्ये योग्य ताण निर्माण करतो जेणेकरून आपण ताठ उभे राहू शकू." | Jaldi-Regular |
"नैनीतालपासून काही अंतरावर मुक्तेश्वर, 'चौकोरी आणि कौसानी नामक लहान थंड हवेची ठिकाणे आहेत." | "नैनीतालपासून काही अंतरावर मुक्तेश्वर, चौकोरी आणि कौसानी नामक लहान थंड हवेची ठिकाणे आहेत." | Akshar Unicode |
गडद चॉकलेटी रंग आणण्यासाठी मेंदी भिजविताना एक चमचा कॉफीदेरवील मिसळावी. | गडद चॉकलेटी रंग आणण्यासाठी मेंदी भिजविताना एक चमचा कॉफीदेखील मिसळावी. | Yantramanav-Regular |
भारतात 160 नवीन प्रकाराच्या राष्ट्रीय स्तरावर शेतीसाठी शिफारस केली गेली आहे. | भारतात १६० नवीन प्रकाराच्या राष्ट्रीय स्तरावर शेतीसाठी शिफारस केली गेली आहे. | Rajdhani-Regular |
ह्या मंदिर समूहाच्या प्रांगणात भूतानच्या तिन्ही दिवंगत नरेशांच्या समाध्या आहेत. | ह्या मंदिर समूहाच्या प्रांगणात भूतानच्या तिन्हीं दिवंगत नरेशांच्या समाध्या आहेत. | Kadwa-Regular |
या दिवसात त्या स्त्रीने आणि तिच्या जोडीदाराने संभोग करुनये. | या दिवसात त्या स्त्रीने आणि तिच्या जोडीदाराने संभोग करु नये. | utsaah |
"जेव्हा कधी अशी घटना घडते ज्यात कोणताही असंतोष, चिंता, संकट, इत्यादिची शक्यता असते, तेव्हा जनसमूह आपले मत व्यक्त करतो. | "जेव्हा कधी अशी घटना घडते ज्यात कोणताही असंतोष, चिंता, संकट, इत्यादिची शक्यता असते, तेव्हा जनसमूह आपले मत व्यक्त करतो." | Baloo-Regular |
मारताची स्वतंत्रता आणि अमर्त्य कुमार सेनचा जन्म यामध्ये केवळ चौदा वर्षांचे अंतर आहे. | भारताची स्वतंत्रता आणि अमर्त्य कुमार सेनचा जन्म यामध्ये केवळ चौदा वर्षांचे अंतर आहे. | Baloo2-Regular |
"जर दारूड्या काही महिन्यातच दारु सोडण्यास समर्थ असेल, तर कृपाच आहे, कारण ह्या दरम्यान त्याचे शरीर आणि यकृत पहिल्यासारखी शक्ती पुन्हा मिळवू शकतात." | "जर दारूड्या काही महिन्यातच दारु सोडण्यास समर्थ असेल, तर कृपाच आहे, कारण ह्या दरम्यान त्याचे शरीर आणि यकृत पहिल्यासारखी शक्ती पुन्हा मिळवू शकतात." | Gargi |
"दुसरे, जेव्हाही शक्य असेल तेव्हा तुम्हाला ताण निर्माण करणाचा परिस्थिती बदलण्यासाठी पाऊल उचलेले पाहिजे." | "दुसरे, जेव्हाही शक्य असेल तेव्हा तुम्हाला ताण निर्माण करणार्या परिस्थिती बदलण्यासाठी पाऊल उचलेले पाहिजे." | Rajdhani-Regular |
"गरीब वर्गामध्ये दूध न पिणारी मुले, महिला, तृद्ध यांच्यामध्ये लोहाच्या कमतरतेचा विशेष धोका असतो." | "गरीब वर्गामध्ये दूध न पिणारी मुले, महिला, वृद्ध यांच्यामध्ये लोहाच्या कमतरतेचा विशेष धोका असतो." | Mukta-Regular |
मोहम्मद शाह ख्विलजीद्वारे बांधलेल्या ह्या महालातूल काही खोल्या आजदेखील चांगल्या अवस्थेत आहेत. | मोहम्मद शाह खिलजीद्वारे बांधलेल्या ह्या महालातूल काही खोल्या आजदेखील चांगल्या अवस्थेत आहेत. | Yantramanav-Regular |
"तरीही किन्नौरचे लोक गीत, संगीत, नृत्य, आणि बासरीचे चाहते आहेत आणि उत्साहाची एक ही संधी हातून जाऊ दैत नाहीत." | "तरीही किन्नौरचे लोक गीत, संगीत, नृत्य, आणि बासरीचे चाहते आहेत आणि उत्साहाची एक ही संधी हातून जाऊ देत नाहीत." | PragatiNarrow-Regular |
दीज्ामान्य विकासाठी अत्यंत आवश्यक आहे. | हे सामान्य विकासाठी अत्यंत आवश्यक आहे. | Kurale-Regular |
“घटणारे स्तर, मातीची होणारी झीज, कीट-व्याधींचा प्रादु' र्भाव, उत्पादनाच्या गुणवत्तेचा हास, कमी होणारे उत्पादन, वृक्षांचे कमी उत्तरजीवित्व 1वित्व इत्यादी एकाहून एक समस्पा उद्भवत आहेत.” | "घटणारे स्तर, मातीची होणारी झीज, कीट-व्याधींचा प्रादुर्भाव, उत्पादनाच्या गुणवत्तेचा ह्रास, कमी होणारे उत्पादन, वृक्षांचे कमी उत्तरजीवित्व इत्यादी एकाहून एक समस्या उद्भवत आहेत." | Palanquin-Regular |
"खोल दऱ्या, विविध प्रकारचे वृक्ष, पक्ष्यांची चिवचिव, आकर्षक खडक व निळ्या आकाशाच्या सानिध्यात थोडा वेळ थांबून वाटते की आयुष्यात कधी-कधी सहल होत राहिली तर मजा चालू राहिल." | "खोल दर्या, विविध प्रकारचे वृक्ष, पक्ष्यांची चिवचिव, आकर्षक खडक व निळ्या आकाशाच्या सानिध्यात थोडा वेळ थांबून वाटते की आयुष्यात कधी-कधी सहल होत राहिली तर मजा चालू राहिल." | Cambay-Regular |
'पण काय मॉस्कोच्या कॅट थिएटरच्या बदलही तुम्हाला माहित आहे. | पण काय मॉस्कोच्या कॅट थिएटरच्या बदलही तुम्हाला माहित आहे. | Shobhika-Regular |
खरे म्हणने हे सर्निक्रल टेलीस्कोप असते न्यामुळे दातांच्या आणि हिरड्यांच्या बारीक गोष्टींना पाहिले नाऊ शकते. | खरे म्हणजे हे सर्जिकल टेलीस्कोप असते ज्यामुळे दातांच्या आणि हिरड्यांच्या बारीक गोष्टीना पाहिले जाऊ शकते. | Kalam-Regular |
मान्सून येताच आधारवृक्षांना वर्षातून एकदा वरून कापले नाते कारण की या झाडांवर वाढणार्या पोलू-परिसू-थुंगेयापासून झाडांना नुकसान पोहचणार नाही. | मान्सून येताच आधारवृक्षांना वर्षातून एकदा वरून कापले जाते कारण की या झाडांवर वाढणार्या पोलू-पिसू-भुंगेर्यापासून झाडांना नुकसान पोहचणार नाही. | Kalam-Regular |
पॅराफाइमोसिस-हा शिश्वाच्या अग्रभागाच्या वरील कातडी तंग आणि लांब झाल्यामुळे बळजबरीने वर चढवण्याचा प्रय्न करावा लागतो. | पॅराफाइमोसिस-हा शिश्नाच्या अग्रभागाच्या वरील कातडी तंग आणि लांब झाल्यामुळे बळजबरीने वर चढवण्याचा प्रयत्न करावा लागतो. | Eczar-Regular |
नाटकात नाट्यशास्त्राच्या ह्या अर्थोपक्षेपक तत्त्वाला धरुन काही चर्चा झाली आहे. | नाटकात नाट्यशास्त्राच्या ह्या अर्थोपक्षेपक तत्त्वाला धरून काही चर्चा झाली आहे. | Hind-Regular |
अशी सप्तजूत आहे की क्य बुडाच्या वेळी हे नाग किंगकी किंवा गंगी मानव रूपात जमले होते. | अशी समजूत आहे की कश्यप बुद्धाच्या वेळी हे नाग किंगकी किंवा गंगी नावाने मानव रूपात जन्मले होते. | Rajdhani-Regular |
दुसऱ्या भागांतर्गत कन्सेण गावाच्या येथे पुन्हा बांध बांधून भागिरथरीचे पाणी थुमाराष्ट्रारे धरासू येथे योजण्यात आलेन्या क्िद्युत केंद्रात नेऊन ३०४ मेगावॅट बीनेचे उत्पादन केल नाईल. | दुसर्या भागांतर्गत कन्सेण गावाच्या येथे पुन्हा बांध बांधून भागिरथीचे पाणी भुयाराद्वारे धरासू येथे योजण्यात आलेल्या विद्युत केंद्रात नेऊन ३०४ मेगावॅट वीजेचे उत्पादन केल जाईल. | Kalam-Regular |
साक्षरतेच्या नीच पातळीमुळे जोखमीचे व्यवहार करणारा समूह जागरुक राहत नाही एड्सच्या पसरण्याचे कारण ठरतात. | साक्षरतेच्या नीच पातळीमुळे जोखमीचे व्यवहार करणारा समूह जागरुक राहत नाही एड्सच्या पसरण्याचे कारण ठरतात. | Shobhika-Regular |
"गठमुक्तेश्वरमध्ये धार्मिक महत्त्व असलेली काही ठिकाणे आहेत जसे नहुष कूप, मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर, बद्रिनाथ मंदिर वगैरे." | "गढमुक्तेश्वरमध्ये धार्मिक महत्त्व असलेली काही ठिकाणे आहेत जसे नहुष कूप, मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर, बद्रिनाथ मंदिर वगैरे." | Kadwa-Regular |
"आईचे दूध पिणाऱ्या मुलांना तुलनेत, जे बाटलीने दूध पीतात त्यांना सर्दी-खोकला जास्त होतो." | "आईचे दूध पिणार्या मुलांना तुलनेत, जे बाटलीने दूध पीतात त्यांना सर्दी-खोकला जास्त होतो." | SakalBharati Normal |
स्थानिक दळण वळणाच्या साधनांची आवशकता खजुराहोमध्ये नाही पडत. | स्थानिक दळण वळणाच्या साधनांची आवश्कता खजुराहोमध्ये नाही पडत. | Baloo2-Regular |
वाटत होते की तो द्विवस खास होणार होता | वाटत होते की तो दिवस खास होणार होता. | Kalam-Regular |
ट्ृष्णीयुख अनुभवायचे असेल तर ट्रधसागरसारख्या नॅसर्गिक धरबध्रब्याशिवाय दुसरा पर्याय नाही; | दृष्टीसुख अनुभवायचे असेल तर दूधसागरसारख्या नैसर्गिक धबधब्याशिवाय दुसरा पर्याय नाही. | Kalam-Regular |
"भंगदरात छिद्र होणे, जखम जास्त खोल झाल्यावर वात बनवून, रोगण व्रणामध्ये आर्द्र करून लावल्याने खूप लवकर जखम नाहीशी होते." | "भंगदरात छिद्र होणे, जखम जास्त खोल झाल्यावर वात बनवून, रोगण व्रणामध्ये आर्द्र करून लावल्याने खूप लवकर जखम नाहीशी होते." | Mukta-Regular |
त्यांनी कायस्थ पाठशाळांमध्ये सर्वप्रथम उर्दूचे शिक्षण घेतले जे त्याकाळी कायद्याच्या पदवीसाठी 'पहिले पाऊल मानले जात होते. | त्यांनी कायस्थ पाठशाळांमध्ये सर्वप्रथम उर्दूचे शिक्षण घेतले जे त्याकाळी कायद्याच्या पदवीसाठी पहिले पाऊल मानले जात होते. | Amiko-Regular |
समुद्रसपाटीपासून 602मी. उंचीवर असलेला जयगढ किल्ला हा 1000 वर्षांचा (ऐतिहसिक दस्ताहवज आहे. | समुद्रसपाटीपासून ६०२मी. उंचीवर असलेला जयगढ किल्ला हा १००० वर्षांचा ऐतिहसिक दस्ताइवज आहे. | Hind-Regular |
"नक््शली क्षेत्रांमध्येसुद्धा पर्यटनाचा विकास व्हावा, यासाठी पर्यटन विभाग जागरूक आहे." | "नक्शली क्षेत्रांमध्येसुद्धा पर्यटनाचा विकास व्हावा, यासाठी पर्यटन विभाग जागरूक आहे." | utsaah |
म्हणून आपण असे म्हणू शकतो की रोगाचे लक्षण ज्या अवस्थांमुळे आहे त्या अवस्थांमध्ये बदत्ल घडवून आणला जावा. | म्हणून आपण असे म्हणू शकतो की रोगाचे लक्षण ज्या अवस्थांमुळे आहे त्या अवस्थांमध्ये बदल घडवून आणला जावा. | Asar-Regular |
टोकदार टेकड्यांवर आणि ग्लेशियर्वर पडलेले नवे बर्फ वेगाने खाली घसरते. | टोकदार टेकड्यांवर आणि ग्लेशियरवर पडलेले नवे बर्फ वेगाने खाली घसरते. | Hind-Regular |
'तेव्हा अर्जुनाने जमिनीत बाण मारुन पाणी बाहेर काढले, जे पिऊन पितामह तृप्त झाले होते." | "तेव्हा अर्जुनाने जमिनीत बाण मारुन पाणी बाहेर काढले, जे पिऊन पितामह तृप्त झाले होते." | Sanskrit_text |
तांदळाची निर्यात वस्तात ः भारतातून न शतकांपूर्वीपासून केली जात आहे. | तांदळाची निर्यात वस्तुत: भारतातून शतकांपूर्वीपासून केली जात आली आहे. | Laila-Regular |
तीन तासाचा चित्रपट ब्लू इज द वार्मेस्ट 'कलरमध्ये अडेल हिने 15 वर्षीय मुलीची भूमिका बजावली आहे जी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिलेच्या प्रेमात पडते. | तीन तासाचा चित्रपट ब्लू इज द वार्मेस्ट कलरमध्ये अडेल हिने १५ वर्षीय मुलीची भूमिका बजावली आहे जी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिलेच्या प्रेमात पडते. | Hind-Regular |
"ऑसिमम अमेरीकानमचे रोप ३०-& सें.मी, उंच सरळ, गोड सुंगध असलेला, रोमिल बूटी आहे जी जवळजवळ संपूर्ण भारतात शेतांच्या जबळ आणि ओसाड जमिनींमध्ये मोठया प्रमाणात आढळते." | "ऑसिमम अमेरीकानमचे रोप ३०-६० सें.मी, उंच सरळ, गोड सुंगध असलेला, रोमिल बूटी आहे जी जवळजवळ संपूर्ण भारतात शेतांच्या जवळ आणि ओसाड जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते." | Akshar Unicode |
नाबाला अनुस्स दूधासारखे पाणी. | नावाला अनुरूप दूधासारखे पाणी. | Akshar Unicode |
'पाठीच्या कण्यात चाकू फिरवत असल्याप्रमाणे वेदना होतात. | पाठीच्या कण्यात चाकू फिरवत असल्याप्रमाणे वेदना होतात. | Karma-Regular |
वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रॅय एक्सरसाइज स्नायू बनविण्यासाठी केले जातात. | वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ एक्सरसाइज स्नायू बनविण्यासाठी केले जातात. | Sarala-Regular |
मुलात्ता एक दुसर्याचे जेवण घेणे किंवा एक दुसर्याची भांडी वापरण्यास मनाई करावी. | मुलाला एक दुसर्याचे जेवण घेणे किंवा एक दुसर्याची भांडी वापरण्यास मनाई करावी. | Asar-Regular |
"अशा परिस्थितीमध्ये मूल्यवर्धन एक चांगला फुलांची किंमत कमी तेव्हा आपण त्यांची उत्पादने जसे हार, लडी, वेणी, गजरा, पुष्प विन्यास, पाकळ्या, गुलकंद, जेली, सरबत, गुलाबाचा “अर्क अत्तर पॉल प"्गरी तसेच फत्तांना विकल्प आहे, जेव्हा बाजारात 1 मिळत असेल विविध मूल्यवर्धित | "अशा परिस्थितीमध्ये मूल्यवर्धन एक चांगला विकल्प आहे, जेव्हा बाजारात फुलांची किंमत कमी मिळत असेल तेव्हा आपण त्यांची विविध मूल्यवर्धित उत्पादने जसे हार, लडी, वेणी, गजरा, पुष्प विन्यास, पाकळ्या, गुलकंद, जेली, सरबत, गुलाबाचा अर्क, अत्तर, पॉट प्यूरी तसेच फुलांना सुकवून त्यांच्या विविध उत्पादन तयार करू शकतो." | SakalBharati Normal |
मूत्रपिंड तसैच मूत्राशयाशी संबंधित आजार आहे ह्या भागांचा कर्करोग | मूत्रपिंड तसेच मूत्राशयाशी संबंधित आजार आहे ह्या भागांचा कर्करोग | PragatiNarrow-Regular |
विविध श्रेणीमध्ये चार भारतीय पित्रपटांची लिवड केली गेली आहे. | विविध श्रेणींमध्ये चार भारतीय चित्रपटांची निवड केली गेली आहे. | Khand-Regular |
परिणामी हानीकारक पदार्थांचे उत्सजेन कमीत कमी हाते. | परिणामी हानीकारक पदार्थांचे उत्सर्जन कमीत कमी होते. | Sanskrit2003 |
येथे बुद्ठाच्या चार प्रतिमा आहेत ज्या इ.सच्या पाचव्या-सहाव्या शतकातील आहेत. | येथे बुद्धाच्या चार प्रतिमा आहेत ज्या इ.सच्या पाचव्या-सहाव्या शतकातील आहेत. | Sahitya-Regular |
"यासोबतच, टेलीव्हिजलने लाइट क्लबांलाही बहिष्कृत केले आहे आणि त्यांच्या जागी तित्रपटांमुळे अप्रासंगिक झालेल्या रंगमंचाला पुन्हा प्रतिष्तित केले आहे." | "यासोबतच, टेलीव्हिजनने नाइट क्लबांनाही बहिष्कृत केले आहे आणि त्यांच्या जागी चित्रपटांमुळे अप्रासंगिक झालेल्या रंगमंचाला पुन्हा प्रतिष्ठित केले आहे." | Khand-Regular |
व्मसन सोडण्याच्या प्रयत्नात सतत अपयशी होणे. | व्यसन सोडण्याच्या प्रयत्नात सतत अपयशी होणे. | PalanquinDark-Regular |
पेरियार वर्षातील बाराही महिने खुले असते परंतु पावसाळ्व्यात जळवा'चे संकट खूप वाढते. | पेरियार वर्षातील बाराही महिने खुले असते परंतु पावसाळ्यात जळवांचे संकट खूप वाढते. | YatraOne-Regular |
"ह्या बंदरावरुन प्राचीनकाळी अरबस्तान, अर्फ्रीका आणि इराण यांच्याशी व्यापार होत असे." | "ह्या बंदरावरुन प्राचीनकाळी अरबस्तान, अफ्रीका आणि इराण यांच्याशी व्यापार होत असे." | Samanata |
गावामध्ये काही उत्सुक व्यक्ति आमच्या पथ- प्रदर्शक बनल्या. | गावामध्ये काही उत्सुक व्यक्ति आमच्या पथ- प्रदर्शक बनल्या. | EkMukta-Regular |
सर्वात प्रचलित व्याख्या ही आहे की आपण जांभई तेव्हा घेतो जेव्हा आपल्याला जास्त ऑक्सीजनची गरज असते. | सर्वात प्रचलित व्याख्या ही आहे की आपण जांभई तेव्हा घेतो जेव्हा आपल्याला जास्त ऑक्सीजनची गरज असते. | Sarala-Regular |
गोमुखासन संधिवात तसेच गाठी दूर कर्ते. | गोमुखासन संधिवात तसेच गाठी दूर करते. | Eczar-Regular |
हकूत शोथ-बी पित्ताशयाचा कर्करोग कावीळ ह्यांसारख्या अपायकारक रोगांपासून बचाव करते. | यकृतशोथ-बी पित्ताशयाचा कर्करोग आणि कावीळ ह्यांसारख्या अपायकारक रोगांपासून बचाव करते. | Kurale-Regular |
ह्यामुळेच देश-विदेशातील अनेक पर्यटकांची हृष्टी इकडेच लागून आहे. | ह्यामुळेच देश-विदेशातील अनेक पर्यटकांची दृष्टी इकडेच लागून आहे. | Baloo2-Regular |
"पोटातील अल्सर-सूर्याकिरिण आणि रंगचिकित्सेद्रारे तार केलेल्या हिरव्या रंगाच्या बाटलीतील सूर्य तप्त पाणी द्वरिवसातून तीन वेव्य सकाळची न्याहारी, टरपारचे नेवण तसेच रात्रीचा नेवणाच्या अर्ध्या तास आधी रिकाम्या पोटी शंभर ते द्रोनशे ग्रॅम याप्रमाणात प्यायले पाहिने." | "पोटातील अल्सर-सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे तयार केलेल्या हिरव्या रंगाच्या बाटलीतील सूर्य तप्त पाणी दिवसातून तीन वेळा सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण तसेच रात्रीचा जेवणाच्या अर्ध्या तास आधी रिकाम्या पोटी शंभर ते दोनशे ग्रॅम याप्रमाणात प्यायले पाहिजे." | Kalam-Regular |
इत्यादींचे दृश्य नाटीकांमध्ये तलवार ढाल इत्यादींच्यासोबत दृश्य व्यापार स्वरूपात दाखवले जाते परंतु नाटकांमध्ये असे दृश्यांना संभाषण इत्यादींमध्ये (माहिती व्यापाराच्या स्वख्पात) सांगू दिले जाते. | युद्ध इत्यादींचे दृश्य नाटीकांमध्ये तलवार तसेच ढाल इत्यादींच्यासोबत दृश्य व्यापार स्वरूपात दाखवले जाते परंतु नाटकांमध्ये असे दृश्यांना संभाषण इत्यादींमध्ये (माहिती व्यापाराच्या स्वरूपात) सांगू दिले जाते. | Halant-Regular |
"तिथे आम्ही पाहिलेला निसर्गाचा सुंदर देखावा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण असे देखावे या धरेवर असतील अशी कल्पनाही मी केली नव्हती." | "तिथे आम्ही पाहिलेला निसर्गाचा सुंदर देखावा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण असे देखावे या धरेवर असतील अशी कल्पनाही मी केली नव्हती." | Nakula |
"क्षेत्र १ उत्पादन कार्याचे प्रथम क्षेत्र उत्पादनाच्या आरंभ बिंदूपासून त्या बिंटूपर्यंत असते, जिथे सीमांत उत्पाटन वक्र-रेषा, सरासरी उत्पादन वक्र-रेषेला छेटते ( पासून उत्पाद-साधनाचे प्रयोग स्तर किंवा ६ एककापर्यंत)" | "क्षेत्र १: उत्पादन कार्याचे प्रथम क्षेत्र उत्पादनाच्या आरंभ बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत असते, जिथे सीमांत उत्पादन वक्र-रेषा, सरासरी उत्पादन वक्र-रेषेला छेदते ( पासून उत्पाद-साधनाचे प्रयोग स्तर किंवा ६ एककापर्यंत)." | utsaah |
"कारणाचा शोध घेण्यासाठी लघवी तपासणे, रक्तचाचणी, मुत्राशयात उरलेली लघवीची मात्रा मोजून, मूत्र वाहण्याचा वेग, लघवी गळण्याचा दाब, अल्ट्रासाउंड एक्सरे, सी.टी स्कैन इत्यादी चाचणीची मदत घेतात." | "कारणाचा शोध घेण्यासाठी लघवी तपासणे, रक्तचाचणी, मुत्राशयात उरलेली लघवीची मात्रा मोजून, मूत्र वाहण्याचा वेग, लघवी गळण्याचा दाब, अल्ट्रासाउंड एक्सरे, सी.टी स्कैन इत्यादी चाचणींची मदत घेतात." | Nakula |
येथे हे सन १९४३ मध्ये आले आणि त्याच वर्षी त्यांनी आपला पहिला कविता संग्रह तल्खियॉ छापला. | येथे हे सन १९४३ मध्ये आले आणि त्याच वर्षी त्यांनी आपला पहिला कविता संग्रह तल्खियॉं छापला. | Glegoo-Regular |
काश्मीर येथे हिमालयाचे शिखर आणि पर्वतरांगा कायम स्कायर्सच्या समोरासमोर असतात काश्मीरमध्ये स्की इंगसाठीची फक्त ५०० ठराविक ठिकाणे आहेत. | काश्मीर येथे हिमालयाचे शिखर आणि पर्वतरांगा कायम स्कायर्सच्या समोरासमोर असतात काश्मीरमध्ये स्की ईंगसाठीची फक्त ५०० ठराविक ठिकाणे आहेत. | Asar-Regular |
जर आतड्यांना शक्ती ढेणारा इनिमा घायचा असेल तर थंड पाण्याचा वापर कराला. | जर आतड्यांना शक्ती देणारा इनिमा द्यायचा असेल तर थंड पाण्याचा वापर करावा. | Arya-Regular |
मस्तिष्क विकूत होण्याचे कारण ते नसते नेहमी सांगितले जाते | मस्तिष्क विकृत होण्याचे कारण ते नसते नेहमी सांगितले जाते | Arya-Regular |
"कुठल्याही कारणामुळे कोणते जीवविष किंवा एन्टीजेन जसे रोगकारक जीवाणू, विषाणू, फंगस, पैरासाइट किंवा कोणत्याही इतर बाह्मतत्व वरील सुरक्षित कवचाला भेदून शरीरामध्ये प्रवेश करत असेल तर पेशींना आणि देहद्रव (ह्युमोरल)ने प्रतिरक्षा क्रिया प्रारंभ होतो." | "कुठल्याही कारणामुळे कोणते जीवविष किंवा एन्टीजेन जसे रोगकारक जीवाणू, विषाणू, फंगस, पैरासाइट किंवा कोणत्याही इतर बाह्यतत्व वरील सुरक्षित कवचाला भेदून शरीरामध्ये प्रवेश करत असेल तर पेशींना आणि देहद्रव (ह्युमोरल)ने प्रतिरक्षा क्रिया प्रारंभ होतो." | MartelSans-Regular |
"जेथे एकीकडे युरोपमध्ये नेपोलियननी वर्तमानपत्राच्या ताकदीला योग्यप्रकारे समजले होते, तिथेच दुसरीकडे महात्मा गांधीसारख्या महान व्यक्तीनी काळाच्या पुढे होऊन यंग इंडिया आणि हारिजनसारखे पत्र काढले होते." | "जेथे एकीकडे युरोपमध्ये नेपोलियननी वर्तमानपत्राच्या ताकदीला योग्यप्रकारे समजले होते, तिथेच दुसरीकडे महात्मा गांधीसारख्या महान व्यक्तीनी काळाच्या पुढे होऊन यंग इंडिया आणि हरिजनसारखे पत्र काढले होते." | Sura-Regular |
सुगंधाची तुलना तर नाही करु शकत परंतू तेथील 'लाकडामध्ये खप चांगला सुगंध होता. | सुगंधाची तुलना तर नाही करु शकत परंतू तेथील लाकडामध्ये खूप चांगला सुगंध होता. | Akshar Unicode |
उदयपुरहून २७ किलोमीटर दूर असलेले नागदा ही गुहिल शासकांची प्राचीन राजधानी होती. | उदयपु्रहून २७ किलोमीटर दूर असलेले नागदा ही गुहिल शासकांची प्राचीन राजधानी होती. | Baloo2-Regular |
म्हणून हा संकेत उलट दिदोत सिनेप्सचे अंतर कधीच पार पाडू शकत नाही. | म्हणून हा संकेत उलट दिशेत सिनेप्सचे अंतर कधीच पार पाडू शकत नाही. | Sanskrit2003 |
"कारण फळ रसाळ असल्यामुळे दाबल्याने खूप लवकर खराब होतात, म्हणून चांगल्या पॅकिंगसोबत चांगल्या वाहतुकोचीही वेळेवर व्यवस्था सुनिश्चित करणे आवश्यक आहे." | "कारण फळ रसाळ असल्यामुळे दाबल्याने खूप लवकर खराब होतात, म्हणून चांगल्या पॅकिंगसोबत चांगल्या वाहतुकीचीही वेळेवर व्यवस्था सुनिश्चित करणे आवश्यक आहे." | Sahitya-Regular |