ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
या दृष्टीने साठ आणि सत्तरचे दरक विशेषत: महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय म्हंटले जाऊ शकते.
या दृष्टीने साठ आणि सत्तरचे दशक विशेषत: महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय म्हंटले जाऊ शकते.
Sanskrit2003
इतर्‌ कोणत्याही संसर्गजन्य आजाराशिवाय क्षयरोगामुळे भारतातील महिला ह्या सर्वात जास्त मृत्यूमखी पडतात.
इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराशिवाय क्षयरोगामुळे भारतातील महिला ह्या सर्वात जास्त मृत्यूमूखी पडतात.
Akshar Unicode
"न्या लोकांवर ऐनियोप्लास्टी किंवा बापास सर्नरीची वेळ येते, त्यांना जेल्मी ही चाचणी करण्यास सांगितले नाते."
"ज्या लोकांवर एंजियोप्लास्टी किंवा बाईपास सर्जरीची वेळ येते, त्यांना नेहमी ही चाचणी करण्यास सांगितले जाते."
Kalam-Regular
"नीलूफर १ तोळे, बनफशा १ तोळे, मर्ज जोश १ तोळे घेऊन त्यात हिरव्या रेहांची पाने, पुदीना, सोआची हिरवी पाने ५-५ तोळे, गुल बाभुळ, १ तोळे इक्‌लीलूल्‌ मलिक, १ तोळे मुलहठी, १ तोळे आणि बांदरंज बूया १ तोळे घेऊन सर्व वस्तू जरा कुटून आठपट पाण्यात उकळून काढा तयार करा."
"नीलूफर १ तोळे, बनफशा १ तोळे, मर्ज जोश १ तोळे घेऊन त्यात हिरव्या रैहाँची पाने, पुदीना, सोआची हिरवी पाने ५-५ तोळे, गुल बाभुळ, १ तोळे इक्‌लीलूल्‌ मलिक, १ तोळे मुलहठी, १ तोळे आणि बांदरंज बूया १ तोळे घेऊन सर्व वस्तू जरा कुटून आठपट पाण्यात उकळून काढा तयार करा."
VesperLibre-Regular
“पालक, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य अशाप्रकारे हितकारी ठरु शकतात.”
"पालक, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य अशाप्रकारे हितकारी ठरु शकतात."
Palanquin-Regular
शिवानीस धोका द्रेऊन मारण्याचा विफल प्रमास करणार्‍या अकनल खान व त्याच्या अंगरक्षकाची समाधीही प्रतापगड किल्ल्यातच आहे.
शिवाजीस धोका देऊन मारण्याचा विफल प्रयास करणार्‍या अफजल खान व त्याच्या अंगरक्षकाची समाधीही प्रतापगड किल्ल्यातच आहे.
Kalam-Regular
परंतु उन्हान्याची सुरुवात होताच बर्फ वितळू लागतो.
परंतु उन्हाळ्याची सुरुवात होताच बर्फ वितळू लागतो.
Rajdhani-Regular
येथे बनत्लेल्या लाल विटांच्या इमारतीं जॉर्जियन शिल्पकलेचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
येथे बनलेल्या लाल विटांच्या इमारतीं जॉर्जियन शिल्पकलेचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
Asar-Regular
तरीदेखील त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आधार किंमतीपेक्षा कमी किंमतीवर भात विकण्याचे आवाहन केले आहे.
तरीदेखील त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारात आधार किंमतीपेक्षा कमी किंमतीवर भात विकण्याचे आवाहन केले आहे.
Baloo-Regular
”च्पा उपचारात खूप विकल्प आहेत, ज्यात सामान्य जीवनशैली परिवर्तनापासून ते चिकित्सेपर्यंतचा समावेश आहे.”
"च्या उपचारात खूप विकल्प आहेत, ज्यात सामान्य जीवनशैली परिवर्तनापासून ते चिकित्सेपर्यंतचा समावेश आहे."
PalanquinDark-Regular
नर्मदा किनाऱ्यावरील जीवनाचे चित्र काढत आहे.
नर्मदा किनार्‍यावरील जीवनाचे चित्र काढत आहे.
MartelSans-Regular
ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाचे हवामान शीतोष्ण पर्वतीय आहे.
ग्रेट हिमालयन राष्‍ट्रीय उद्यानाचे हवामान शीतोष्ण पर्वतीय आहे.
Samanata
दुसर्‍या भागाला ज्वारीच्या रांगेच्या बरोबर टकल्यानंतर जमिनीत चांगल्या प्रकारे एकत्र केले गेले.
दुसऱ्या भागाला ज्वारीच्या रांगेच्या बरोबर टाकल्यानंतर जमिनीत चांगल्या प्रकारे एकत्र केले गेले.
Khand-Regular
हिरव्या मेंदीचा ६ तोळे पाणी सिरक्यामध्ये वाटून माथ्यावर लेप लावल्याने सुदाअ हार नष्ट होतो.
हिरव्या मेंदीचा ६ तोळे पाणी सिरक्यामध्ये वाटून माथ्यावर लेप लावल्याने सुदाअ हार्र नष्ट होतो.
Akshar Unicode
दक्षिणेश्‍वर काली मंदिर 46 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे.
दक्षिणेश्वर काली मंदिर ४६ फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे.
Rajdhani-Regular
"जर शेतातून प्राप्त एकूण मिळकत, एकूण खर्चापेक्षा जास्त असेल, तर शेतकयाला त्या काळापर्यंत शंती करत राहिले पाहिजे जोपर्यंत की शेतातून प्राप्त अतिरिक्त मिळकतीची राशी अतिरिक्त खर्चाच्या राशीपेक्षा जास्त असते."
"जर शेतातून प्राप्त एकूण मिळकत, एकूण खर्चापेक्षा जास्त असेल, तर शेतकर्‍याला त्या काळापर्यंत शेती करत राहिले पाहिजे जोपर्यंत की शेतातून प्राप्त अतिरिक्त मिळकतीची राशी अतिरिक्त खर्चाच्या राशीपेक्षा जास्त असते."
PragatiNarrow-Regular
”यात बातम्या, नियतकालिके आणि अन्य सूचनात्मक कार्यक्रम समाविष्ट आहेत."
"यात बातम्या, नियतकालिके आणि अन्य सूचनात्मक कार्यक्रम समाविष्ट आहेत."
Sarai
"हा कार्यक्रम शेतकर्‍यांच्या समस्यावर आधारित होता, ज्यात त्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्राविषयी विशेषज्ञांची मतेही सांगितले जात असत."
"हा कार्यक्रम शेतकर्‍यांच्या समस्यांवर आधारित होता, ज्यात त्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रांविषयी विशेषज्ञांची मतेही सांगितले जात असत."
VesperLibre-Regular
वेळेनुसार ग्रॅड केनयान उद्यानात विविध प्रकारचे मनोरंनक आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोनित केले नातात.
वेळेनुसार ग्रॅंड केनयान उद्यानात विविध प्रकारचे मनोरंजक आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
Kalam-Regular
होते असे की बरगड्यांच्या फ्रॅक्‍चरने पीडित जास्तकरून रुग्ण हाडाच्या आजराच्या तज्ज्ञाकडे जातात.
होते असे की बरगड्यांच्या फ्रॅक्चरने पीडित जास्तकरून रुग्ण हाडाच्या आजराच्या तज्ज्ञाकडे जातात.
Glegoo-Regular
गरोदरपणा व्यतिरिक्त स्त्रियांनी दीर्घनौंकासन अवश्य करावे,
गरोदरपणा व्यतिरिक्त स्त्रियांनी दीर्घनौकासन अवश्य करावे.
PragatiNarrow-Regular
खिडक्या छोट्या असत जेणेकरून हवेच्या अतिरेकामुळे अभिनेत्यांद्वार्‌ बोललेले शब्द आणि वाजवलेले सूर उडून जाणार नाहीत.
खिडक्या छोट्या असत जेणेकरून हवेच्या अतिरेकामुळे अभिनेत्यांद्वार् बोललेले शब्द आणि वाजवलेले सूर उडून जाणार नाहीत.
NotoSans-Regular
सामान्य अवस्थेत ऐँनिमिया झाला असता शरीराची रोगप्रतीकारक शक्ती कमी होते.
सामान्य अवस्थेत ऍनिमिया झाला असता शरीराची रोगप्रतीकारक शक्ती कमी होते.
Siddhanta
दीवच्या किल्ल्याची निर्मिती सन १५३५ ते १५४१च्या दरम्यान खभातचा (गुजरात) राजा बहादुरशहा आणि पोर्तुगीजांनी केली होती.
दीवच्या किल्ल्याची निर्मिती सन १५३५ ते १५४१च्या दरम्यान खंभातचा (गुजरात) राजा बहादुरशहा आणि पोर्तुगीजांनी केली होती.
utsaah
पाइलोरीप्लास्टी शस्त्रक्रियेत ड्यूडेनन व लहान आतड्यांना मोठे केले जाते जेणेकरून पोटात खाद्यपदार्थांमध्ये वेगाने क्रिया व्हावी.
पाइलोरीप्लास्टी शस्त्रक्रियेत ड्यूडेनम व लहान आतड्यांना मोठे केले जाते जेणेकरून पोटात खाद्यपदार्थांमध्ये वेगाने क्रिया व्हावी.
Gargi
त्यांनी देश-विदेशातील कला आणि शिल्प ह्यांना एका मंचावर आणण्याबद्दल सूरजकुंड मेळा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची स्तुती केली.
त्यांनी देश-विदेशातील कला आणि शिल्प ह्यांना एका मंचावर आणण्याबद्दल सूरजकुंड मेळा अधिकार्‍यांच्या प्रयत्नांची स्तुती केली.
Mukta-Regular
"वॉर मेमोरियल" (युद्ध कब्रिस्तान) एक प्रतीकात्मक स्मरण आहे.
”वॉर मेमोरियल” (युद्ध कब्रिस्तान) एक प्रतीकात्मक स्मरण आहे.
Arya-Regular
"शांतनू यांनी आपल्या राज्यात शिकार खेळण्याच्या निमित्ताने प आणि पक्ष्यांचा वध करण्याची आली होती." करण्यात
"शांतनू यांनी आपल्या राज्यात शिकार खेळण्याच्या निमित्ताने हरण, डुक्कर आणि पक्ष्यांचा वध करण्याची मनाई करण्यात आली होती."
EkMukta-Regular
'हो, कमकुवत पचन शकक्‍तीवाल्यांनी ह्याचे सेवन करु नये."
"हो, कमकुवत पचन शक्तीवाल्यांनी ह्याचे सेवन करु नये."
RhodiumLibre-Regular
अमर व कैमजे इतर सरोवरे आहेत.
अमरजे व केमजे इतर सरोवरे आहेत.
PragatiNarrow-Regular
डीप ब्रिदिंग म्हणजे हळू-हळू खोलवर स्श्चास घेणे आणिं त्याच गतीने बाहेर टाकणे हा सराव शांत होण्यासाठी खूपच उपयोगी आहे.
डीप ब्रिदिंग म्हणजे हळू-हळू खोलवर स्श्वास घेणे आणि त्याच गतीने बाहेर टाकणे हा सराव शांत होण्यासाठी खूपच उपयोगी आहे.
Hind-Regular
'फळपासूल मुरंबा आणि चटणी तयार केली जाते.
फळपासून मुरंबा आणि चटणी तयार केली जाते.
Khand-Regular
"जिथे आपण जेवण करत आहोत, तिथे आजू-बाजूला घाण असणे."
"जिथे आपण जेवण करत आहोत, तिथे आजू-बाजूला घाण असणे. "
Baloo2-Regular
यासाठी आम्ही पॅरिसच्या स्थानीक लोकासारखे टूर दी मांटपारनासेवर चढणे चागले समजले.
यासाठी आम्ही पॅरिसच्या स्थानीक लोकांसारखे टूर दी मांटपारनासेवर चढणे चांगले समजले.
YatraOne-Regular
कुंभार कोरड्या मातीचे घडे बलतू शकत लाही.
कुंभार कोरड्या मातीचे घडे बनवू शकत नाही.
Khand-Regular
"यूनेस्को हेरिटेज साइद्ठच्या यादीमध्ये आल्यामुळे शहराच्या केंद्रस्थानी असलेला प्राचीन मनोरा, भव्य बुरूज आणि कपड्याचा बाजार पर्यकांसाठी आकर्षणाची केंद्र आहेत."
"यूनेस्को हेरिटेज साइट्सच्या यादीमध्ये आल्यामुळे शहराच्या केंद्रस्थानी असलेला प्राचीन मनोरा, भव्य बुरूज आणि कपड्याचा बाजार पर्यकांसाठी आकर्षणाची केंद्र आहेत."
Sanskrit_text
हे हृदयविकार होण्याचा धोका बूयाच प्रमाणात कमी करते.
हे हृदयविकार होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करते.
Kadwa-Regular
अनेकवेळा ह्या समुद्रप्रवासामध्ये आपल्या इष्टस्थळापर्यंत पोहचण्यात 'फसत होते.
अनेकवेळा ह्या समुद्रप्रवासामध्ये आपल्या इष्टस्थळापर्यंत पोहचण्यात फसत होते.
Amiko-Regular
अशात डोळ्यांच्या काळ्या भागाला पातळ पडदा झाकून ठाकती.
अशात डोळ्यांच्या काळ्या भागाला पातळ पडदा झाकून टाकतो.
Kurale-Regular
वज्ञेश्‍वरी देवी-हे स्थान जन सामान्यांमध्ये नगरकोट कांगडा देवीच्या नावाने प्रसिद्ध आहे.
वज्रेश्वरी देवी-हे स्थान जन सामान्यांमध्ये नगरकोट कांगडा देवीच्या नावाने प्रसिद्ध आहे.
Palanquin-Regular
फूडपासून दूर राहणे.
चाट-पुरी किंवा जंक फूडपासून दूर राहणे.
utsaah
एग्रेशिया-२००: गळ्यात वेदना झाल्यासारखी वाटणे.
एग्नेशिया-२००: गळ्यात वेदना झाल्यासारखी वाटणे.
VesperLibre-Regular
भोजनाचा खर्चभारतीय सेना करते.
भोजनाचा खर्च भारतीय सेना करते.
Jaldi-Regular
जगात या खारींची () संख्या साघारणपणे २०० आहे.
जगात या खारींची ( ) संख्या साधारणपणे २०० आहे.
MartelSans-Regular
बेलगिरीच्या बिजाची मिगी जर शिशूला मधात मिसळून महिनाभर चाटायला दिला तर त्याची डोळे आयुष्यभर दुखणार नाहीत.
बेलगिरीच्या बिजाची मिगी जर शिशूला मधात मिसळून महिनाभर चाटायला दिला तर त्याची डोळे आयुष्यभर दुखणार नाहीत.
Nakula
कुतूब मिनार परिसर दिल्लीतील प्रारंभिक काळात असणाऱ्या वसाहतींच्या भग्नावशेषांना व्यापून राहिलेली ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची इमारत आहे.
कुतूब मिनार परिसर दिल्लीतील प्रारंभिक काळात असणार्‍या वसाहतींच्या भग्नावशेषांना व्यापून राहिलेली ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची इमारत आहे.
Nirmala
परिवारातील सर्व लोक मला टाह़गरच्या टोपणनावाने बोलावतात.
परिवारातील सर्व लोक मला टाइगरच्या टोपणनावाने बोलावतात.
Hind-Regular
“टी ट्री साइप्रस, रोजमेरी, लैवेंडर, युकेलिं्टिस यांचा वापर ह्या आजाराच्या दुर्गंधीचा नाश करतो.”
"टी ट्री साइप्रस, रोजमेरी, लॅंवेंडर, युकेलिप्टिस यांचा वापर ह्या आजाराच्या दुर्गंधीचा नाश करतो."
PalanquinDark-Regular
'पयामे सेहत चूर्ण कोमट पाण्यातूनही घेतले जाऊ शकते.
पयामे सेहत चूर्ण कोमट पाण्यातूनही घेतले जाऊ शकते.
Kokila
हेच कारण आहे की राज्यातील भात शेतकरी कमी-जास्त किंमतीत खाजगी व्याप[यांना आपले उत्पादन विकण्यास विवश आहे.
हेच कारण आहे की राज्यातील भात शेतकरी कमी-जास्त किंमतीत खाजगी व्यापार्‍यांना आपले उत्पादन विकण्यास विवश आहे.
Amiko-Regular
"प्राणाच्याऐवनी सन्मान नाहीःद्रिल्ली सामूहिक बलात्कार पीडितांना अमेरिकेने इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेन पुरस्कारावर टिप्पणी करताना शाहरुख म्हणाले, हे चांगले आहे की ते तिच्या संघर्षाचा सन्मान करत आहेत."
"प्राणाच्याऐवजी सन्मान नाही:दिल्ली सामूहिक बलात्कार पीडितांना अमेरिकेने इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज पुरस्कारावर टिप्पणी करताना शाहरुख म्हणाले, हे चांगले आहे की ते तिच्या संघर्षाचा सन्मान करत आहेत."
Kalam-Regular
वरीलरेकीच्या उपचाराने चमत्कारिक परिणाम समोर आले आहेत आणि मधुमेह हा आजार लवकर बरा झाला आहे.
वरील रेकीच्या उपचाराने चमत्कारिक परिणाम समोर आले आहेत आणि मधुमेह हा आजार लवकर बरा झाला आहे.
Kokila
महिलांना उच्च रक्तशर्करेमुळे कर्करोगाची शक्‍यता जास्त असते.
महिलांना उच्च रक्तशर्करेमुळे कर्करोगाची शक्यता जास्त असते.
EkMukta-Regular
या रोपामध्ये फुलांचे कार्य त्याच्या वेड्या वाकड्या फाद्यांवर होते.
या रोपामध्ये फुलांचे कार्य त्याच्या वेड्या वाकड्या फांद्यांवर होते.
utsaah
तसे.या नव्या आर्थिक घोरणात नवे काहीही नव्ह्ते.
तसे या नव्या आर्थिक धोरणात नवे काहीही नव्हते.
Rajdhani-Regular
वप्लत्मासिक पाळीची तारीख नोंद कली पाहिजे.
मागील मासिक पाळीची तारीख नोंद केली पाहिजे.
Samanata
काही अशी स्थळे असतात की जेथे बर्फाला भक्कम आधार मिळता.
काही अशी स्थळे असतात की जेथे बर्फाला भक्कम आधार मिळतो.
PragatiNarrow-Regular
विशेषत: लक्षद्रीपचे लोक-नृत्य पाहण्याजोगे आहे.
विशेषतः लक्षद्वीपचे लोक-नृत्य पाहण्याजोगे आहे.
Samanata
येथे 30 ब्राह्मण घर्माची मंदिरे होती.
येथे ३० ब्राह्मण धर्माची मंदिरे होती.
Rajdhani-Regular
दूसरे पेनसिल्वेनियाच्या पिट्सबर्ग प्रदेशात असलेले श्री वेंकटेश्वर मंदिर आहे परंतू भारतातील मंदिरांच्या विपरीत अमेरिकेतील मंदिरांमध्ये हिंदूंमध्ये सामुदायिक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
दूसरे पेनसिल्वेनियाच्या पिट्सबर्ग प्रदेशात असलेले श्री वेंकटेश्‍वर मंदिर आहे परंतू भारतातील मंदिरांच्या विपरीत अमेरिकेतील मंदिरांमध्ये हिंदूंमध्ये सामुदायिक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
Karma-Regular
येथेच विशाल कातळाच्यामध्ये नैसर्गिक रूपाने बनलेल्या गुहेत साई बराही देवीचे मंदिर साहे.
येथेच विशाल कातळाच्यामध्ये नैसर्गिक रूपाने बनलेल्या गुहेत आई बराही देवीचे मंदिर आहे.
Sahadeva
"जागतिक स्पर्धेत तोच माल विकला जाईल, जो दुसऱ्‌यांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध ठरेल."
"जागतिक स्पर्धेत तोच माल विकला जाईल, जो दुसर्‍यांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध ठरेल."
Biryani-Regular
"घटनेला बातमी बनण्यासाठी त्याचे वृत्तांततेखन गरजेचे आहे, अन्यथा ती घटना केवळ घडूनदेखील राहून जाते आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचत नाही."
"घटनेला बातमी बनण्यासाठी त्याचे वृत्तांतलेखन गरजेचे आहे, अन्यथा ती घटना केवळ घडूनदेखील राहून जाते आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचत नाही."
Nirmala
"शते ३ वर्षापर्यंच्या मुलांसाठी बटाटा किंवा भात अर्धा कप, ताजी फळे, कोशिंबीर, एक किंवा अर्धी चपाती.”
"१ ते ३ वर्षापर्यंच्या मुलांसाठी बटाटा किंवा भात अर्धा कप, ताजी फळे, कोशिंबीर, एक किंवा अर्धी चपाती."
Palanquin-Regular
रुणाला उबळ येत असताना याचे दहा पंधरा थेंब पुन्हा-पुन्हा गरम पाण्याबरोबर द्यावेत.
रुग्णाला उबळ येत असताना याचे दहा पंधरा थेंब पुन्हा-पुन्हा गरम पाण्याबरोबर द्यावेत.
Palanquin-Regular
*ज्या गोदामांचे भाडे वर्षां आधी निर्धारित केले गेले आहे, त्यांच्या भाड्यांची किंमत आजपर्यंत संशोधित केली जात नाही.
"ज्या गोदामांचे भाडे वर्षां आधी निर्धारित केले गेले आहे, त्यांच्या भाड्यांची किंमत आजपर्यंत संशोधित केली जात नाही."
Karma-Regular
झाविमो सांसद डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की कृषीला विकसित करण्यासाठी लघु सिंचन परियोजनांच्या ऐवजी परंपरागत जल स्त्रोतांना पुर्नजीवित करण्याच गरज आहे.
झाविमो सांसद डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की कृषीला विकसित करण्यासाठी लघु सिंचन परियोजनांच्या ऐवजी परंपरागत जल स्त्रोतांना पुर्नजीवित करण्याच गरज आहे.
Mukta-Regular
"चहा, धान्याची शेती आणि बदलती शेती उद्यानाच्या सीमेपर्यंत होत आहे न्यामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे अतिक्रमण होत आहे आणि परीस्थितीचा हास होत आहे."
"चहा, धान्याची शेती आणि बदलती शेती उद्यानाच्या सीमेपर्यंत होत आहे ज्यामुळे काझीरंगा राष्‍ट्रीय उद्यानाचे अतिक्रमण होत आहे आणि परीस्थितीचा र्‍हास होत आहे."
Kalam-Regular
पौडी गडवाल जिल्ह्यात जेथे समुद्रतळापासून जवळजवळ ३ हजार मीटर उंचीवर वसलेले दूधातोलीचे विस्तृत मैदान आहे.
पौडी गडवाल जिल्ह्यात जेथे समुद्रतळापासून जवळजवळ ३ हजार मीटर उंचीवर वसलेले दूधातोलीचे विस्तृत मैदान आहे.
Baloo2-Regular
ऑटोजेनिक प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याच्या विपरीत उष्णतेची अतुभूती करवली जाते.
ऑटोजेनिक प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याच्या विपरीत उष्णतेची अनुभूती करवली जाते.
Rajdhani-Regular
ही क्रिया पुन्हा केल्याने चांगली गुणवत्तायुक्‍त फुलांचे उत्पादन होते.
ही क्रिया पुन्हा केल्याने चांगली गुणवत्तायुक्त फुलांचे उत्पादन होते.
Gargi
"हीर रांझा, लीलो चमन इत्यादी काही अशी सोंगे आहेत ज्यांच्या कथा तर लोक विख्यात आहेत परंतु ज्यात सोंगाडे पात्रे, घटनास्थळे,कार्य कारण इत्यादींना रूपांतरित करतात." १:
"हीर रांझा, लीलो चमन इत्यादी काही अशी सोंगे आहेत ज्यांच्या कथा तर लोक विख्यात आहेत परंतु ज्यात सोंगाडे पात्रे, घटनास्थळे,कार्य कारण इत्यादींना रूपांतरित करतात."
Nirmala
मैदानी प्रदेशातील भीषण उष्मा व कलकलाटाला बैतागलेल्या लोकांना मणिपूरच्या निसर्गामध्ये आपला निवांत वेळ व्यतीत करणे आवडते.
मैदानी प्रदेशातील भीषण उष्मा व कलकलाटाला वैतागलेल्या लोकांना मणिपूरच्या निसर्गामध्ये आपला निवांत वेळ व्यतीत करणे आवडते.
Akshar Unicode
आयोडिनच्या कमतरतेमुळे र शरीरात अन्ननलिकेच्या ल आणखीही अनेक धोकादायक शक्‍यता निर्माण होऊ शकतात.
आयोडिनच्या कमतरतेमुळे शरीरात अन्ननलिकेच्या रोगाव्यतिरिक्त आणखीही अनेक धोकादायक शक्यता निर्माण होऊ शकतात.
Akshar Unicode
इन्शुलिनच्या अभावामुळे कर्बोदके जेंव्हा पूर्ण स्वर्पात आत्मसात होत नाहीत किंवा पचन होत नाही तेंव्हा मधुमेह होतो.
इन्शुलिनच्या अभावामुळे कर्बोदके जेंव्हा पूर्ण स्वरुपात आत्मसात होत नाहीत किंवा पचन होत नाही तेंव्हा मधुमेह होतो.
Samanata
शेतीच्या स्वरुपातही वेगळेपणा येऊ लागतो.
शेतीच्या स्वरूपातही वेगळेपणा येऊ लागतो.
Khand-Regular
तरीसुद्धा जर मधुमेह -रुग्णाला आपल्या पायांमध्ये फुटचे लक्षण दिसून आले तर उशीर न करता ताबडतोब आपल्या चिकित्सकांशी संपर्क साधा.
तरीसुद्धा जर मधुमेह-रुग्णाला आपल्या पायांमध्ये डायबिटिस फुटचे लक्षण दिसून आले तर उशीर न करता ताबडतोब आपल्या चिकित्सकांशी संपर्क साधा.
RhodiumLibre-Regular
धर्मशाळेच्या लाहुल क्षेत्रामध्ये पोंग सरोवर आहे ह्यामध्ये ट्राउद आणि महासीर मासे विशेष रूपाने आढळतात.
धर्मशाळेच्या लाहुल क्षेत्रामध्ये पोंग सरोवर आहे ह्यामध्ये ट्राउट आणि महासीर मासे विशेष रूपाने आढळतात.
Biryani-Regular
देशाची तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इन्दिरा गांधींनी पूसा संस्थेमध्ये हरितक्रांती टपाल टिकिटाचा शुभारंभ .
देशाची तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इन्दिरा गांधींनी पूसा संस्थेमध्ये हरितक्रांती टपाल टिकिटाचा शुभारंभ केला.
Kadwa-Regular
"भरतमुनी यांनी नाट्यगृहाचे जे विकसित रूप आपल्या ग्रंथात प्रस्तुत केले, निश्चितच नाठ्यगृहाचे ते विकसित रूप एखाद्या दिवसाची वाढ नाही."
"भरतमुनी यांनी नाट्यगृहाचे जे विकसित रूप आपल्या ग्रंथात प्रस्तुत केले, निश्चितच नाट्यगृहाचे ते विकसित रूप एखाद्या दिवसाची वाढ नाही."
Laila-Regular
शबेंगळुरूमधील या संग्रहालयामध्ये प्राचीन नाणी, शिंलालेख, प्राचीन चित्रांचा संग्रह आहे.”
"बेंगळुरूमधील या संग्रहालयामध्ये प्राचीन नाणी, शिलालेख, प्राचीन चित्रांचा संग्रह आहे."
PalanquinDark-Regular
बंगळूरूपासून ३५४ किलोमीटर दूरवर असलेले हंपी महामार्ग आणिं लोहमार्गाशी जोडलेले आहे.
बंगळूरूपासून ३५४ किलोमीटर दूरवर असलेले हंपी महामार्ग आणि लोहमार्गाशी जोडलेले आहे.
Palanquin-Regular
गोपाळस्वामी पर्वतावर चढताना दऱ्या आणि खंडर यांनी वेढलेल्या किल्ल्याचे अवशेषही पहायला मिळतात.
गोपाळस्वामी पर्वतावर चढताना दर्‍या आणि खंडर यांनी वेढलेल्या किल्ल्याचे अवशेषही पहायला मिळतात.
Cambay-Regular
कुमाऊ मंडळ विकास निगम दरवर्षी पिंडारी ग्लेशियर जाण्यासाठी सहत्ल आयोजित करते.
कुमाऊ मंडळ विकास निगम दरवर्षी पिंडारी ग्लेशियर जाण्यासाठी सहल आयोजित करते.
Asar-Regular
"महेश्वर येथील मंदिर, घाट जेथे पर्यटकांना आनंद विभोर करतात तेथे महेश्‍वरच्या साड्या देखील त्यांना आकर्षित करतात."
"महेश्‍वर येथील मंदिर, घाट जेथे पर्यटकांना आनंद विभोर करतात तेथे महेश्‍वरच्या साड्या देखील त्यांना आकर्षित करतात."
utsaah
या संदर्भात चण्याचे जीनोम विश्षेषण भारतासाठी विशेष महत्त्वाचे असते.
या संदर्भात चण्याचे जीनोम विश्लेषण भारतासाठी विशेष महत्त्वाचे असते.
PragatiNarrow-Regular
“जरा थांबा, ही नोट खोटी आहे."
"जरा थांबा, ही नोट खोटी आहे."
Karma-Regular
होमियोपॅथी डॉक्टर: मीनुमेहता. सांगतात की हाडपर' चाचणी स्त्रियांनी ३० वर्षे वयानंतरच केली पाहिजे.
होमियोपॅथी डॉक्टर मीनू मेहता सांगतात की हाइपर प्लेसियाची चाचणी स्त्रियांनी ३० वर्षे वयानंतरच केली पाहिजे.
Baloo-Regular
रात्री व्हिक्टोरियामध्ये मुक्काम केला ११ सप्टेंबरला टिम्बर क्रौकच्या दिशेने गेलो आणि बूर्मियिनिउग व रिवाल्वर स्प्रिंग येथील गुंफाकला पाहिल्या.
रात्री व्हिक्टोरियामध्ये मुक्काम केला ११ सप्टेंबरला टिम्बर क्रीकच्या दिशेने गेलो आणि बूर्मियिनिउग व रिवाल्वर स्प्रिंग येथील गुंफाकला पाहिल्या.
Sahitya-Regular
"आंबट गोड डाळींब दीपन, रुचिकर, वातपित्तताशक आणि हलका."
"आंबट गोड डाळींब दीपन, रुचिकर, वातपित्तनाशक आणि हलका."
Nakula
परंतु सर्वात मजेदार गोष्ट ही आहे की दोन हजार फूट उंचीवरुन पडणाऱ्या ह्या घबधब्याच्या एकदम समोर काही मीटर अंतरावरुन रेल्वे मार्ग जातो.
परंतु सर्वात मजेदार गोष्ट ही आहे की दोन हजार फूट उंचीवरुन पडणार्‍या ह्या धबधब्याच्या एकदम समोर काही मीटर अंतरावरुन रेल्वे मार्ग जातो.
Halant-Regular
पुन्हा पर्यटनासाठी सर्वात कमाई होणारे महिने एप्रिल ते अक्टोबरपर्यंत प्रत्येक एयरलाइंसने आपल्या भाड्यात वाढ केली.
पुन्हा पर्यटनासाठी सर्वात कमाई हॊणारे महिने एप्रिल ते अक्‍टोबरपर्यंत प्रत्येक एयरलाइंसने आपल्या भाड्यात वाढ केली.
VesperLibre-Regular
"माती 1 परिक्षणाने आपल्याला नाईट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर आणि झिंक, इतर सूक्ष्म पोषक तत्वे जसे लोह आणि मँगनीज यांच्या स्थितीचे चे ज्ञान होते."
"माती परिक्षणाने आपल्याला नाईट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वे जसे झिंक, लोह आणि मँगनीज यांच्या स्थितीचे ज्ञान होते."
SakalBharati Normal
अध्ययनातून असे स्पष्ट झाले आहे की धुम्रपानाने अल्सस्ची शक्‍यता वाढते.
अध्ययनातून असे स्पष्ट झाले आहे की धुम्रपानाने अल्सरची शक्यता वाढते.
Kurale-Regular
मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आहे.
मथुरा हे श्रीकृष्‍णाचे जन्मस्थळ आहे.
Sumana-Regular
त्यावेळी मलबार प्रदेश मठ्रास राज्याचा (आताचे तामिळनाडु) एक जिल्हा होता.
त्यावेळी मलबार प्रदेश मद्रास राज्याचा (आताचे तामिळनाडु) एक जिल्हा होता.
Kurale-Regular
वाल्मिकी राष्ट्रीय उद्यानात शाल वृक्षाचे वन तसेच वृक्षाशिवाय मिश्रित 'पानगळी झाडे-झुडपे आहेत.
वाल्मिकी राष्‍ट्रीय उद्यानात शाल वृक्षाचे वन तसेच वृक्षाशिवाय मिश्रित पानगळी झाडे-झुडपें आहेत.
Siddhanta
"येथे मनमोहक कलांचा, चित्रकलांचा, बुद्ध प्रतिमांचा, बोधीसत्तवांचा, तांत्रिक देवींच्या प्रतिमांचा आणि सुंदर लाकडावरील कोरीव कामाचा असाघारण संग्रह आहे."
"येथे मनमोहक कलांचा, चित्रकलांचा, बुद्ध प्रतिमांचा, बोधीसत्तवांचा, तांत्रिक देवींच्या प्रतिमांचा आणि सुंदर लाकडावरील कोरीव कामाचा असाधारण संग्रह आहे."
Biryani-Regular
सिरसाची पाने दीड तोळे आणि काळी मिरी दोन तोळे थोडेसे कुटून रात्री एक पाव पाण्यात घाळून ठेवावे.
सिरसाची पाने दीड तोळे आणि काळी मिरी दोन तोळे थोडेसे कुटून रात्री एक पाव पाण्यात घालून ठेवावे.
Shobhika-Regular
"भारतातील नियोजनाला 53 वर्षे झाली, तरीदेखील मान्सूनवर अवलंबून राहण्यामध्ये काही जास्त कमतरता आलेली नाही."
"भारतातील नियोजनाला ५३ वर्षे झाली, तरीदेखील मान्सूनवर अवलंबून राहण्यामध्ये काही जास्त कमतरता आलेली नाही."
Rajdhani-Regular