utterance_id
stringlengths 11
11
| text
stringlengths 1
351
| audio
audioduration (s) 2
66.8
|
---|---|---|
utt00000119 | तर तिथं तुम्हांला परत आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हांला भोगाव्या लागल्या की, आत्महत्या वैगरे असे काही प्रकार तर असे घडणार नाही असं मला वाटतं. तर even तुला अजून एक सांगते आता काही | |
utt00000120 | जे student आहेत, जे अशी ती मग agree base मधून जे शिकलेत ते परदेशात जाऊन शिकून आले किंवा इकडून तिकडून त्यांनी दहादहा, वीसवीस, काहींनी कोटीच्या नोकरी सोडून घरची शेती आहे तिच्यात प्रयोग करून जे पिकं बाहेर येत नाही | |
utt00000121 | ते पिकं त्यानं त्याच्या शेतीत घेतली. तर अशी खूप छान उदाहरणं आहेत मी बघितलीय. आणि आपण बातम्यांमध्ये बघतोच की रे एक आदर्श शेतकरी आणि आता जर असं काही वातावरण आपण म्हणतो गावाकडं असं की अं | |
utt00000122 | पोरांना शिकवलं आणि मग शेतकऱ्याच्या पोराला शेती करायची लाज वाटते किंवा लाज नाही म्हणता येईल पण त्याला परवडत नाही म्हणून करत नाही. म्हणून तो बाहेर गावी शेतीसाठी जातो. पण याच गोष्टी जर त्याने | |
utt00000123 | एक आपण म्हणतो ना एक experienced शेतकरी पण त्याला त्याच्यासाठी आधी थोडं शिकावं लागेल. थोडं ज्ञान घ्यावं लागेल. मग येऊन जर त्याने ती शेती केली तर मला वाटतं अं गोष्टी बेरोजगारी किंवा अशा काही गोष्टी | |
utt00000124 | बेरोजगार न तो स्वतःच्या शेतीचा मालक होऊन जाईल. आणि एक business plan म्हणून जर शेतीकडं बघितलं तर त्याच्यासारखा दुसरा कोणी सुखी व्यक्ती असेल असं मला स्वतःला वाटतं. | |
utt00000126 | हां. भरपूर उदाहरणं आहेत अशी भरपूर उदाहरणं की जे लोकं म्हणजे करोडचंद अं म्हणजे भरपूर त्यांना चांगल्या प्रमाणात नोकरी होती. पण त्यांनी ती | |
utt00000127 | ते गावात आले. शेती केली आणि यशस्वी झालेत. किंवा ते त्याच्यामध्ये त्यांना अं यशस्वी अं म्हणजे निश्चितप्रमाणात ते अं | |
utt00000128 | त्यांना जे हवं होतं तेवढं उत्पन्न निघालं आणि ते पुढे गेलेत. तर अशी भरपूर ठिकाणी ग्रामीण भागातपण आहेत आणि शहरातपण आहेत. | |
utt00000129 | पण त्याचं अं जे प्रमाण आहे ते बोटावर मोजण्याइतकंच अं प्रमाण आहे शेतकऱ्यांचं. असं खूप मोठं नाही. बऱ्यापैकी ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या | |
utt00000130 | त्या समस्या आपल्याला अं अजूनही सोडवता आलेल्या नाही आहेत की, वेळेवर अं पिकांना पाणी देणं, वेळेवर पिकांना वेगवेगळं हे करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. | |
utt00000131 | त्या सगळ्या गोष्टींवरती अं कसं मात करता येईल यायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं फार महत्वाचं आहे. कारण की शेती ही फार मूलभूत आणि महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे | |
utt00000132 | तुला माहिती आहे काय शेतीवरच आधारित इतर उद्योग उभा आहेत. आज शेतीमधून जो काही कच्चा माल निघतो त्याच्या आधारावर वेगवेगळ्या कंपन्यांचं अं जे काही अं उद्योग आहेत, जे काही income आहेत. | |
utt00000133 | ते income depends आहेत. कशावर? तर शेतीवर. शेतीमधून जर कच्चा मालच निघत नसेल तर मोठ्या प्रमाणात कसं पुढे जाणार ना? | |
utt00000134 | वेगवेगळ्या कंपन्यांचे व्यवहार, उद्योगच ठप्प होतील. त्यामुळे अं हे जे आहे तर जे काही अं शेती आहे ती फार महत्वाची आहे. हे तर फार महत्वाचं आहे. | |
utt00000135 | आणि त्यामुळे अं वेगवेगळे जे लोकं आहेत त्यांनी कशाप्रमाणे अं उद्योग त्यांचा वाढवला, त्यांचं उत्पन्न वाढवले, त्यांचं agriculture जे काही अं त्यांचं जे हे हे उत्पन्न | |
utt00000136 | ते कशापद्धतीनं त्यांनी वाढवली. तर हे फार महत्वाचं आहे. | |
utt00000138 | त्यांनी अं वेगवेगळी information घेतली. तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं फार महत्वाचे आहे. जे यशस्वी उद्योजक आहेत किंवा यशस्वी शेतकरी आहेत त्यांना अं त्यांनी कशा काय प्रयोग केलेत? | |
utt00000139 | अं कसे कसे त्यांच्या शेतीवर त्यांनी प्रयोग केले. तर हे अं एक शेतकऱ्यांसमोर एक model एक आदर्श जर आपण उभं करू शकलो तर निश्चितप्रमाणात आपण अं शेतकऱ्यांच्या भरपूर प्रमाणात ज्या काही समस्या आहेत | |
utt00000140 | त्या समस्या आपण सोडवू शकतो आणि शेतीवर आधारित अं लोकांना पूरक उद्योग, त्यांना हवी असणारी मदत, त्यांना जे काही income म्हणजे जे काही उत्पन्न आहे, | |
utt00000141 | अं ते काढू शकतो. निश्चितच अं जे काही नैसर्गिक संकट आहे natural म्हणजे नैसर्गिक आपण जे संकटं म्हणतो ते आपल्या हातात नाही आहे. पण | |
utt00000142 | त्याच्याआधी आपण जर अं शेतकऱ्याला अं म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने त्या समस्यांवर कसं मात करायचं आहे. जरी समस्या आली, जरी संकट आलं, तरी त्याच्यावर कसं मात करता येईल | |
utt00000143 | याचं अं धडे, उदाहरण शेतकऱ्यांसमोर जोपर्यंत आपण निर्माण करत नाही किंवा अं समोर आणत नाही तोपर्यंत मला वाटतं शेतकऱ्यांना हवा तेवढा फायदा होणार नाही. म्हणजे | |
utt00000145 | चांगलं उत्पादन काढू. चांगली शेती करू. तर निश्चितप्रमाणात शेतीमध्ये अं फायदेशीर होऊ शकतं. | |
utt00000147 | आता आपले एक sixty seven percent पूर्ण आपलं अर्थव्यवस्था आहे पूर्ण शेतीवर depend आहे. तर हाच जर भाग जर आपण strong केला | |
utt00000148 | आता आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याकडं शेतीसाठी खूपच खराब वातावरण आहे किंवा काय. एक साधं इस्राईलचं उदाहरण घेऊ ना आपण. त्यांच्याकडे फक्त एक देशात एक नाईल नदी आहे. | |
utt00000149 | पण त्यांनी जे काही technology वापरल्या किंवा जशा काही गोष्टी वापरून शेती आज एक top world number केली त्यांनी. अशी जी काही उदाहरणं आता त्याच्यासाठी सरकारने मला वाटतं अशा काही योजना | |
utt00000150 | आखाव्यात किंवा अशा काहीतरी करावी की जे प्रगत शेतकरी गावातले जे मोठे शेतकरी त्यांना at least बाहेर इस्राईलसारख्या देशांमध्ये जर आपण असं दौरा वैगरे करण्याचं काम दिलं at least त्यांच्या technology काय आहेत, त्या शिकवून किंवा असे लोकं | |
utt00000151 | गावागावात जर त्यांना पाठवलं की अशा अशा technology तुम्ही वापरा. लोकांना कसं curiosity असते की काहीतरी बाहेरून पाहून आला किंवा काहीतरी नवीन करतंय. कोणी नवीन केलं ना तर मग आपण लोकं | |
utt00000152 | अं त्याच्याकडून त्याला जास्त उत्पन्न मिळायला लागलं तर मग लोकं ते गोष्टी try करायला लागतात. तर अशा एका तऱ्हेने पण जर आपण प्रयत्न केला तर मला नक्कीच वाटतंय की आपण कमी पाण्यामध्येपण ज्या भागात शेती होत नाही | |
utt00000153 | आपण जो बघतोय विदर्भ, मराठवाडा ज्या भागात बहुतेकवेळा पाणी नसतं किंवा पाण्यामुळेच तिकडची शेती आणि उद्योगधंदे वैगरे असं काही गोष्टी तिथे आजपण होत नाहीत एवढ्या तर | |
utt00000154 | त्या भागांमध्ये आपण एक इस्राईलचं उदाहरण देऊन अशा काही गोष्टी करू शकतो असं मला वाटतं. तू असं म्हणजे असं काही | |
utt00000155 | त्याच्यामध्ये तुला अजून असं काय वाटतं की अजून काहीतरी असं add केलं की शेतीमध्ये अजून खरंच असं काही याही गोष्टी होऊ शकतात. काही सांगू शकशील का तू मला आत्ता? | |
utt00000156 | हां निश्चितप्रमाणात अं सांगू शकतो. अं तर कसं आहे अं शेती | |
utt00000157 | शेती ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार महत्वाची तर आहेच आणि आपण वेगवेगळ्या अं समस्यांवर मात करत त्यांच्यावर मात करू शकतो निश्चितच. | |
utt00000158 | त्यामुळे शेती ही फार महत्वाची आहे आपल्यासाठी त्यामुळे शेतीच्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला solve करता येऊ शकतात. असं मला वाटतं की वेगवेगळ्या प्रयोगाद्वारेच आपण अं शेतीच्या समस्यांवर मात करतो. | |
utt00000159 | करू शकतो. | |
utt00000160 | हॅलो | |
utt00000161 | हॅलो | |
utt00000164 | हो झालं जेवण काय म्हणते पाऊस आमच्याकडे आज खूप पाऊस आहे | |
utt00000165 | आमच्या इकडे सकाळपासून वातावरण आहे पावसाचा पण पाऊस रिमझिम थोड्यावेळ पडला मगाशी बाकी मग काय नाही | |
utt00000166 | इथे चांगलं जोरात पडून गेलाय आणि आता सुद्धा पडतोय चांगला पडतोय | |
utt00000167 | असं नाही की पडत नाहीये | |
utt00000168 | पाऊस नाहीये एवढा | |
utt00000170 | इकडे यंदा असं झालंय की तरीसुद्धा पाऊस नाहीये इथे एवढा पाऊस होतो एवढा पाऊस होतो की | |
utt00000171 | बाहेर शाळा कॉलेजेस वगैरे सगळं बंद असते | |
utt00000172 | अच्छा अच्छा अच्छा शाळा कॉलेजेस बंद असते | |
utt00000173 | इथे तर काय झालं माहितीये अं आज म्हणजे वीस तारखेपर्यंत त्यांनी ठेवलेल्या वीसला शाळा सोडतील पंधराला शाळा सुरू होणार होत्या कॉलेजला तर सुट्ट्याचं आहेत मग त्यांनी काय केलं माहिती आहे आता एक जुलैपासना शाळा कॉलेजेस | |
utt00000174 | की उन्हाळा आणि इतकी गर्मी होती त्यांनी मग एक जुलैपासून शाळा कॉलेज सुरू केलं अस ते उन्हाळा उन्हाळ्यासाठी | |
utt00000175 | हॅलो | |
utt00000176 | एक जुलैपासून | |
utt00000177 | हो एक जुलैपासून कारण काय आहे ते ऍक्च्युली उन्हाळा इतका सुनागम त्या उन्हाळ्यामध्ये मुलं बसू शकत नाही | |
utt00000179 | हा म्हणजे आमची मुलं हा एक जुलैपासना पण ते ऑनलाईन क्लास घेतात ना गआता त्यांनी फीस घेतली ना जून ची शाळवाल्याचं कस असताना जुनची फीज घेतली म्हणून ते मग ऑनलाईन क्लास घेतात त्यांचा पण काय नाय ग | |
utt00000180 | सगळं असं होतंय ते तर आहे हम्म काय म्हणते आणखी काय चाललंय | |
utt00000181 | काही नाही बघा निवांत तेच आमच्या इथे आता कॉलेजेस वगैरे चालू झाले ना आणि इकडे कसं | |
utt00000182 | गावाकडे राहणारे पोरांना कॉलेजेस ला वगैरे जाणं एवढं अवघड होतं ना कि काही बोलूच नका पाऊस चालू झाला की एक तर गाड्या नसतात त्यात कॉलेजेस मध्ये जाणं खूप कठीण होऊन जाते | |
utt00000183 | ग इथे पण तसंच आहे आवाज येते हो आवाज येते इथे पण तसंच आहे कसं माहिती आहे का की आपण नाही म्हटलं ना कॉलेजच्या काय प्रश्न होतं अं पाऊस पा प | |
utt00000184 | खूप जास्त पाऊस आला ना मग गाड्या वगैरे नाही म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाहीये पण पाऊस इतका असतो इथे की समोरचा काही दिसतच नाही कॉलेज वगैरे अस सुट्टी देतात इथे तर तीन तीन चार चार दिवस सुट्टी असते | |
utt00000185 | कलेक्टर डिक्लेअर हॉलिडे अस असतं इथे | |
utt00000186 | अं भारी आहे ना आमच्यावेळेस नाही आमच्यावेळेस कॉलेज म्हटलं की आम्ही पाऊस पडो काहीही होऊ चिख्खल हे ते असं अगदीच | |
utt00000187 | एन्जॉय करत कॉलेजला जायचो सुट्टीचा दिवस घरात निघायचं नाही कॉलेजमध्ये जाऊन मैत्रिणीनं मधून बसून गप्पा मारून तेवडंच शिक्षण तेवडीचं मज्जा मस्ती करून मोकळे व्हायचं | |
utt00000188 | एवढं कॉलेज भारी वाटायचं सगळीकडे तसंच होतं पूर्वी पण आता तसं नाही राहिले आता काय झालं माहिती आहे का आता सगळ्या सुख सुविधा जितक्या वाढतील ना तितकं म्हणतात | |
utt00000189 | इकडचं कराये काय कराये काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे असं होतं म्हणजे आपल्या मनावरती नाहीये हे सगळं हे सगळं गव्हर्मेंटच होते आता सुट्टी दिली पाहिजे आता असं केलं पाहिजे आता तसं केलं पाहिजे | |
utt00000190 | तू कुठे तू कुठल्या कॉलेजला होतीस | |
utt00000191 | मी एफ टी वेम म्हणून हॅलो होते इथ सावित्रीबाई एफ टी वेमला होते मी इथे सावित्रीबाई फुले म्हणून कॉलेज होतं | |
utt00000192 | अं फक्त मुलीच होत्या त्या कॉलेजला मुलं वगैरे कोणी नव्हतीत पण एवढं एन्जॉय केलं ना त्या तीन वर्षांमध्ये म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड इयर अकरावी बारावीला पण मी दुसऱ्या कॉलेजला होते | |
utt00000193 | पण शिक्षणाच्या बाबतीत पण तेवढेच टॉप कॉलेज आहे आणि ऍक्टिव्हिटीज वगैरे मध्ये पण खूप छान आहे केवढा एवढा एन्जॉय एवढा एन्जॉय ना काय बोलूच नका | |
utt00000194 | अगं ते दिवस आता जरी आठवले ना तरी असं वाटतं की कॉलेज उगाच संपलाय आपण आता कॉलेजला असतो तर किती बरं झालं असतं या बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण कुठेतरी हरवून जातो कॉलेज लाईफ | |
utt00000197 | लेक्चर अटेंड | |
utt00000198 | आवाज तुझा क्लियर येत नाही आहे | |
utt00000199 | आजकालची मुल हाय ना निवस असतात लेक्चर अटेंड करायला पण आहे ना तेव्हा आम्हाला आहे ना असं वाटायचं की आपण | |
utt00000200 | जितकी पैसे दिलेत ना तितकी लेक्चर झाले पाहिजे एक सुद्धा लेक्चर मिस करायचं नाही सकाळ पासना म्हणजे आमचं असं ठरलेलं असायचं कि आपण आता या वर्ष आपण एक हि लेक्चर मिस करायचं नाही | |
utt00000202 | माणूस अज्ञान असतं अगं मग ते अज्ञानात जेव जेवढं आपल्याला ज्ञान घेता येईल तेवढा माणूस कॉलेजमध्ये घेतो चांगलं होतं म्हणजे वातावरण | |
utt00000204 | लवकर उठून एक आवड निर्माण व्हायची कि पटकन उठायचं पटकन पटकन आवरायचे कॉलेजला जायचं कॉलेज लाईफ जगायची आहे एक पण लेक्चर बंक करायचं नाही | |
utt00000205 | मधल्या मस्त सुट्टीमध्ये मस्ती करायची मस्त मध्ये आणि ज्या दिवशी कॉलेजला सुट्टी आहे त्या दिवशी कुठेतरी मैत्रिणींचा ग्रुप काढायचा आणि फिरून यायचं | |
utt00000206 | हो सायकल होती माहितीय तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर जायचं म्हणजे तू म्हणशील म्हणतली ना आता ते मला आठवतंय म्हणजे एक एक वेगळा अनुभव होता सायकल वरती फिरणं आता मुलांना माहिती आहे गाडी लागते हे लागत | |
utt00000208 | तुझा कॉलेज आणि कॉलेजचे जीवन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का कट्टा त्या कट्ट्यावर बसणं गप्पा मारणं म्हणजे लहानपणापासन खूप क्रेझ होती त्या गोष्टीची अरे कॉलेज म्हणजे खूप वेगळ कॉलेज म्हणजे खूप असं खूप तसं | |
utt00000210 | अं पण आधी कसं होतं आधी कसं कॉलेज लाईफ जगायचं म्हटले की सगळेजण एकत्र यायचं सगळयांना घेऊन कॉलेजला जायचं का बेंच वरती दोघी तिघीजणी बसायचं आणि | |
utt00000211 | मध्येच सरांनी काय सांगितलेलं असतं ते कळत नसलं की मग त्याच्यावरून परत व्हायचं | |
utt00000212 | हो या सगळ्या गोष्टी एखादी गोष्ट काय काय सरांना पिडण्यासाठी परत परत तेच तेच विचरायचं | |
utt00000213 | हो ते तर इतकं महत्त्वाचं होतं हम्म मुळात म्हणजे आमचा आवडता विषय होता कि शिक्षकांना त्रास देणे त्यांच्याशी असं बोलणं चिडचिड असे जे होणं हे इतके आमचे इतके | |
utt00000214 | फेवरेट विषय होते पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जी शे शिक्षणाची जी आवड म्हणतो आपण अभ्यासाची आवड ती कॉलेज पासून सुधारली वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं म आमच्याकडे व्याख्यानमाला व्हायच्या | |
utt00000215 | वाद विवाद स्पर्धा व्हायच्या म त्याच्यानंतर काही नाटकं केली ज्या म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला एक्टिंग मध्ये इंटरेस्ट नसताना सुद्धा दोन-तीन इंग्लिश ड्रामे केले आणि ते पण अगदी म्हणजे माहिती पहिल्यांदा सुरुवातीला तर मला माहित नव्हतं | |
utt00000216 | की ड्रामा काय असतो म ते ड्रामाचे ते त्यांचं ड्रामा डिपार्टमेंट होतं ह त्या लोकांनी केलं तर ती लोक माहितीये दीडशे दीडशे वेळा एका दिवशी प्रॅक्टिस घ्यायची मी म्हणायची बाप रे आणि नोट डाऊन करायची आज दीडशे वेळा तालीम झाली | |
utt00000217 | मग उद्या इतक्या वेळा अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि म शेवटी पुढे पुढे जाऊन असं झालं ना मला वैताग यायला लागला मग म्हंटल हे काय आहे सोडून दिल पण नाही तर ही त्यांची जी फायनल पाचशे मोजके फलक होते | |
utt00000218 | त्या सगळ्या मोजक्या फलकांना मी केले म्हणजे असा नाहीये कि केलं नाही आहे मी अं त्याच्यानंतर कॉलेजमध्ये रिसर्चची पण सवय लागली थोडसं की नॉलेज मिळतंय म आपण हे शिकल्यानंतर असं होतं | |
utt00000219 | मी इथे हे केल्यानंतर तसं होतं | |
utt00000220 | नाहीतर हि जोपर्यंत शाळेत असतो ना तोपर्यंत आपल्या मध्ये फक्त बालिश पणा असतं ज्यावेळीस आपण कॉलेजला जात त्यावेळेस एक्चुअल जीवन आपल्याला जगायला भेटतं की | |
utt00000221 | अजून एक आहे बाहेरची दुनिया कशी आहे आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे किंवा कोणाशी कश्याप्रकारे आपण त्याला हँडल केलं पाहिजे | |
utt00000222 | आणि एक आपला वेगळाच जीवन तयार होतं आपला कल कुठे आहे आपण कशात करिअर करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी तिथून चालू होतात | |
utt00000224 | तर दुसरा काय जे एक प्रकारे कॉलेज म्हणजे काय आयुष्याला वेगळी कलाटणी देणारा एक साधन आहे | |
utt00000225 | हो त्याच्या पेक्षा त्याच्याशी काय होतं जेव्हा मी शाळेत होती तेव्हा पुस्तकं घ्यायची मी वाचायला पण ती पुस्तकं लिमिटेड होती त्याचा स्कोप लिमिटेड होता | |
utt00000226 | कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय झालं भव्य लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीत अं म्हणजे म्हणजे असं बोलशील ना तू कि इतकी पुस्तकं होती त्याला काही लिमिट नाही आणि ती पुस्तकं बघून आणि ती पुस्तकं वाचून म्हणजे मला तर तू सांगशील | |
utt00000227 | मी तर वाचनाच्या प्रेमात पडले लहानपणापासून आमच्या आईला आणि वडलांना सवय होती की नवीन पुस्तक आणायचे पेपर आईला तर पेपर वाचल्याशिवाय अजून सुद्धा झोप येत नाय न्यूजपेपर चे कात्रणं काढायचे छान छान लेख डा काढायचे आमच्यासाठी हे वाचा ते वाचा | |
utt00000228 | आणि मग तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे मी माझ्या आयुष्याची सगळी पुस्तकं मी कॉलेजला असताना म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त काय केलं असेल ना तर पुस्तक वाचन केले म्हणजे सगळी म्हणजे नवनवीन कॅरेक्टर ची आता आता काही आले पेपरला कुणाबद्दल काय आलय म त्याच्या बद्दल हे पुस्तक हे | |
utt00000229 | ते वाचणं आणखी कोणी आहे ते वाचणं असं सगळया गोष्टी मी केल्या माहिती आहे कॉलेजला केल्या आणि दुसरी दुसरं काय कसं झालं माहिती का कॉलेजला अं कॉलेजला कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट जाणवली | |
utt00000230 | की अं अभ्यास हा स्वतः करायचं ही गोष्ट ही नाही सरांनी शिकवलं म्हणून आपल्याला येईल असं नायी ये कॉलेजमध्ये आणि म म माझ्या वडलांनी सांगि की अभ्यासाची खरीपद्धतीच होती पूर्वी जुन्या काळामध्ये की शिक्षकांनी फक | |
utt00000231 | फक्त गाईडलाईन द्यायची आणि म कॉलेजला गेल्यानंतर मुलांनी मोठ्या मोठ्या अश्या रे र रेफरन्स बुक्स असतात ना ते मोठी मोठी पुस्तकं त्यांच्यातनं नोट्स हा काढायचे आता काय झाले माहितीये का आता प्रगती बिगती हे सगळे लोकं छापतात आणि ते मुलं वाचतात आणि त्याच्यातून पास होतात | |
utt00000232 | पण मी कधीच काही तसलं काही घेतलं नाही नी मला आवडले ही नाही नेहमी रेफरन्स बुक्स पाहणार शोधणार म ते काय काय असणार ते बुक्स ची नाव म त्याच्यातन आपले आपले टॉपिक काढणार आणि मग ती लिहून घेणार आणि परीक्षेला तेच | |
utt00000233 | आपण काढलेल्या नोट्स मधनंच अभ्यास करायचं असं ते असं ते कॉलेजला झालेलं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो ना की अभ्यास करताना जो अं जो आता सुद्धा मुलांना शिकवताना अस वाटतं की आपण जे शिकवतोय |
Subsets and Splits